शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : Budget 2019: टॅक्स स्लॅबमध्ये बदल हा नव्या अर्थमंत्र्यांचा अधिकार; अर्थमंत्री गोयल यांची ‘लोकमत’ला खास मुलाखत

व्यापार : Budget 2019: 'ही' ५ पॅकेज देऊन मतांची 'पेरणी' करणार मोदी सरकार ?

राष्ट्रीय : Budget 2019: अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्पाच्या छपाईला हलव्याच्या ‘गोडी’ने सुरुवात!

राष्ट्रीय : चंदा कोचर यांच्याविरुद्ध कारवाई केलेल्या अधिकाऱ्याची बदली

राष्ट्रीय : पीयुष गोयलांकडे अर्थमंत्रालयाचा कारभार; अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता

राजकारण : लोकसभेच्या 'मेगा फायनल'आधी मोदींचे 'हे' सहा शिलेदार 'अनफिट'; भाजपा कसं जमवणार गणित?

राष्ट्रीय : राहुल गांधी यांनी व्यक्त केली अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता

राष्ट्रीय : अरुण जेटलींनाही कॅन्सरचं निदान, उपचारांसाठी अमेरिकेला गेल्यानं अर्थसंकल्प जेटलींविना?

राष्ट्रीय : मोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार?

व्यापार : आता ४0 लाखांपर्यंतच्या उलाढालीवर जीएसटी नाही