शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

राष्ट्रीय : CBI Vs CBI: निष्पक्ष चौकशीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले होते - अरुण जेटली

राष्ट्रीय : यूपीएने ‘आधार’ मनापासून लागू केली नाही, अरुण जेटलींची टीका

राष्ट्रीय : विलीनीकरणामुळे बँकांतील रोजगार घटणार नाहीत!; एसबीआयसारखी मोठी बँक तयार होणार

राष्ट्रीय : वेल डन! निर्मला निर्मला सीतारमनजी,अरुण जेटलींकडून कौतुक   

व्यापार : ८0 हजार कोटीचे कर्ज कंपनी लवादामुळे वसूल - वित्तमंत्री अरुण जेटली

राष्ट्रीय : इतिहासच सांगेल, काश्मीर प्रश्नी श्यामाप्रासाद मुखर्जी योग्य होते की नेहरू - अरुण जेटली 

राष्ट्रीय : नववर्षात घरं स्वस्त होणार; 10 जानेवारीला मिळू शकते खूशखबर

राष्ट्रीय : 'नरेंद्र मोदी हे 'मेघनाद'; अरुण जेटलींच्या मागे लपत आहेत'

राष्ट्रीय : ...म्हणून राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसीची गरज नाही- अरुण जेटली