शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : Rafale Deal: 'बालवाडीतील मुलालाही जे कळेल, ते राहुल गांधींना कळत नाही'

राष्ट्रीय : सोहराबुद्दीन प्रकरणाच्या तपासात काँग्रेसचा खोडा - अरुण जेटली

राष्ट्रीय : रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर असमाधानी नाही - जेटली

राष्ट्रीय : मोबाईलवर पाळत ठेवल्यानेच कट उघडकीस -जेटली  

व्यापार : यापुढे कोणत्याच वस्तूंवर 28% जीएसटी नसेल- जेटली

राष्ट्रीय : कम्प्युटर वॉचचा निर्णय काँग्रेसचाच; मोदी सरकारचा पलटवार

राष्ट्रीय : नोटाबंदी करून काय मिळाले? चिराग पासवान यांचा मोदी आणि जेटलींना सवाल 

राष्ट्रीय : शपथविधीआधीच कमलनाथ वादात; शीख दंगल प्रकरणात पाय खोलात?

राष्ट्रीय : ‘राफेल’ जेपीसीकडे देण्याची मागणी जेटलींनी फेटाळली

राष्ट्रीय : ‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’