लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
Budget 2019: अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्पाच्या छपाईला हलव्याच्या ‘गोडी’ने सुरुवात! - Marathi News | Printing of Budget documents begins with 'Halwa' ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्पाच्या छपाईला हलव्याच्या ‘गोडी’ने सुरुवात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार संसदेत आपला अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाच्या छपाईला सोमवारी सुरुवात करण्यात आली. ...

लोकसभेच्या 'मेगा फायनल'आधी मोदींचे 'हे' सहा शिलेदार 'अनफिट'; भाजपा कसं जमवणार गणित? - Marathi News | not only bjp president amit shah these leaders are also ill | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :लोकसभेच्या 'मेगा फायनल'आधी मोदींचे 'हे' सहा शिलेदार 'अनफिट'; भाजपा कसं जमवणार गणित?

राहुल गांधी यांनी व्यक्त केली अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता - Marathi News | Rahul Gandhi expressed concern about Arun Jaitley's health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी व्यक्त केली अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर रोगाचे निदान झाले आहे. त्यामुळे उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले आहेत. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.  ...

अरुण जेटलींनाही कॅन्सरचं निदान, उपचारांसाठी अमेरिकेला गेल्यानं अर्थसंकल्प जेटलींविना? - Marathi News | Arun Jaitley to diagnose cancer, go to America for treatment, without budget Jaitley? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींनाही कॅन्सरचं निदान, उपचारांसाठी अमेरिकेला गेल्यानं अर्थसंकल्प जेटलींविना?

अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावर लवकरात लवकर उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. ...

मोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार? - Marathi News | Income Tax Exemption Limit Might Get Increase In Interim Budget 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार?

निवडणुकीआधी मध्यम वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न ...

आता ४0 लाखांपर्यंतच्या उलाढालीवर जीएसटी नाही - Marathi News | Now there is no GST on the turnover of 40 lakhs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता ४0 लाखांपर्यंतच्या उलाढालीवर जीएसटी नाही

छोटे व्यापारी व उद्योजकांना मोठा दिलासा ...

मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार - Marathi News | Budget session likely from January 31 to February 13, interim budget on February 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अधिवेशन 21 जानेवारीपासून सुरु होणार असून 13 फेब्रुवारीला संपणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती मिळते. ...

CBI Vs CBI: निष्पक्ष चौकशीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले होते - अरुण जेटली - Marathi News | CBI vs CBI: FM Arun Jaitley on Supreme Court's verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Vs CBI: निष्पक्ष चौकशीसाठी सक्तीच्या रजेवर पाठवले होते - अरुण जेटली

केंद्रीय दक्षता आयोगाचे (सीव्हीसी)च्या शिफारसीनुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. ...