शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

संपादकीय : ऊर्जित पटेलांचा मोदींना धक्का

राष्ट्रीय : मोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा

व्यापार : तपास संस्थांनी नि:पक्षपातीपणा जपावा; माध्यमांना माहिती देण्याचा मोह टाळा

व्यापार : अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी सीमामुक्त व्यापाराची आहे गरज

व्यापार : जगाला सीमामुक्त व्यापाराची गरज : अरुण जेटली

संपादकीय : रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीसंदर्भात धोरणनिश्चिती गरजेची!

राष्ट्रीय : वित्त सचिव अधिया महिनाअखेरीस होणार निवृत्त; कॅबिनेट सचिवपद न मिळाल्याने सरकारवर होते नाराज

व्यापार : जीएसटी संकलनाने दुसऱ्यांदा गाठला एक लाख कोटी रुपयांचा पल्ला  

राष्ट्रीय : बँका भरमसाट कर्ज वाटप करत असताना आरबीआयनं दुर्लक्ष केलं- अरुण जेटली

व्यापार : 'मोदींच्या कारकीर्दीत देशाचे करदाते दुप्पट होणार'