लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
Rafale Deal: 'बालवाडीतील मुलालाही जे कळेल, ते राहुल गांधींना कळत नाही' - Marathi News | Rafale Deal: 'Rahul Gandhi does not understand what kind of child in kindergarten' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal: 'बालवाडीतील मुलालाही जे कळेल, ते राहुल गांधींना कळत नाही'

संसद सभागृहात राफेल करारावरु चांगलाच गदारोळ माजला आहे. राहुल गांधींच्या आक्रमक भाषणानंतर, त्याच त्वेषाने अर्थमंत्री अरुण जेटलींनी राहुल गांधींवर जोरदार प्रहार केला. ...

सोहराबुद्दीन प्रकरणाच्या तपासात काँग्रेसचा खोडा - अरुण जेटली - Marathi News | Congress Digging in the Sohrabuddin case: Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोहराबुद्दीन प्रकरणाच्या तपासात काँग्रेसचा खोडा - अरुण जेटली

मुंबईच्या न्यायालयाचा निकाल आल्यानंतर ‘सोहराबुद्दीन याने बहुधा आत्महत्या केली असावी!’, असे खोचक भाष्य टिष्ट्वटरवर टाकून राहुल गांधी यांनी भाजपाच्या बड्या नेत्यांना वाचविण्यासाठी सरकारनेच हा तपास नीट होऊ दिला नाही, असे अप्रत्यक्षपणे सूचित केले होते. ...

रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर असमाधानी नाही - जेटली - Marathi News | Not satisfied with the performance of the Reserve Bank - Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर असमाधानी नाही - जेटली

रिझर्व्ह बँकेच्या कामगिरीवर सरकार असमाधानी नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केले. सरकारसोबतच्या मतभेदांमुळे ऊर्जित पटेल यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिला आहे. ...

मोबाईलवर पाळत ठेवल्यानेच कट उघडकीस -जेटली   - Marathi News |  Cut off from mobile phone due to surveillance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाईलवर पाळत ठेवल्यानेच कट उघडकीस -जेटली  

इसिसपासून प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हरकत उल हर्ब- ए- इस्लाम या दहशतवादी गटाचा घातपाती कारवायांचा कट उधळून लावल्याबद्दल राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कौतुक केले आहे. ...

यापुढे कोणत्याच वस्तूंवर 28% जीएसटी नसेल- जेटली - Marathi News | Single GST rate in the works, 28 percent slab could be phased out says Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यापुढे कोणत्याच वस्तूंवर 28% जीएसटी नसेल- जेटली

जीएसटीमध्ये लवकरच मोठे बदल होणार  ...

कम्प्युटर वॉचचा निर्णय काँग्रेसचाच; मोदी सरकारचा पलटवार - Marathi News | Arun Jaitley clarifies on order of monitoring of computers data | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कम्प्युटर वॉचचा निर्णय काँग्रेसचाच; मोदी सरकारचा पलटवार

कोणाच्याही कम्प्युटर, कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्यासंदर्भात देशातील महत्त्वाच्या 10 तपास यंत्रणांना सरकारकडून देण्यात आलेल्या अधिकाराच्या निर्णयावरुन वाद निर्माण झाला आहे. ...

नोटाबंदी करून काय मिळाले? चिराग पासवान यांचा मोदी आणि जेटलींना सवाल  - Marathi News | What did you get by Demonetisation? Chirag Paswan questions Modi and Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी करून काय मिळाले? चिराग पासवान यांचा मोदी आणि जेटलींना सवाल 

तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मित्रपक्षही आक्रमक झाले आहेत. त्यातच बिहारमध्ये जागावाटपाचे घोडे अडल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तडे जाऊ लागले आहेत. ...

शपथविधीआधीच कमलनाथ वादात; शीख दंगल प्रकरणात पाय खोलात? - Marathi News | 1984 Anti Sikh Riots Arun Jaitley Questions Congress On Kamal Nath Cm Elevation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शपथविधीआधीच कमलनाथ वादात; शीख दंगल प्रकरणात पाय खोलात?

कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपद न देण्याची भाजपाची मागणी; काँग्रेसवर जोरदार टीका ...