शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

व्यापार : जेटलींनी सांगितली तेलाच्या किमती वाढण्यामागची कारणे, विरोधकांवर केली टीका 

राष्ट्रीय : Fuel Price: दिलासादायक...पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त करणार; जेटलींची घोषणा

व्यापार : जीएसटीवर १०% अधिभाराचा मंत्रिगटातर्फे अभ्यास

राष्ट्रीय : आपण यांना पाहिलंत का?

व्यापार : वित्तसंस्थांची रोख तरलता कायम ठेवणार : जेटली

राष्ट्रीय : Rafale Deal: राहुल गांधींचे आरोप तथ्यहीन; राफेल करार रद्द होणार नाही- जेटली

राष्ट्रीय : राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे -अरुण जेटली

व्यापार : केंद्र सरकारने केली दहा बँक प्रमुखांची नेमणूक

राष्ट्रीय : खूशखबर; PPF वरील व्याजदरात वाढ, किसान विकास पत्रावरही अधिक व्याज

संपादकीय : मल्ल्या व जेटलींचे रहस्य!