लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
‘राफेल’ जेपीसीकडे देण्याची मागणी जेटलींनी फेटाळली - Marathi News | Jaitley denies demanding Rafael JPC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘राफेल’ जेपीसीकडे देण्याची मागणी जेटलींनी फेटाळली

राजकीय पक्षाला न्यायालयाविरुद्ध निष्कर्ष काढता येणार नाही ...

‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’ - Marathi News | RBI not autonomy on autonomy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर गदा आणली नाही’

बँकेच्या स्वायत्ततेवर केंद्राने घाला घालण्याचा प्रयत्न केला नाही, असे जेटली यांनी नमूद केले. ...

ऊर्जित पटेलांचा मोदींना धक्का - Marathi News | uurjit patels resignation is big blow for modi govt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऊर्जित पटेलांचा मोदींना धक्का

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता सरकारला सलणारी आहे व ती नाहिशी करणे ही सरकारला गरज वाटते, हे पटेल यांच्या राजीनाम्याचे खरे कारण आहे. ...

मोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा - Marathi News | Modi Government's Gift, Employees will get Benefit With Pension Plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा

सरकारने एनपीएसमध्ये गुंतवणूक 4 टक्के वाढवून 14 टक्के करण्याची घोषणा केली आहे. ...

तपास संस्थांनी नि:पक्षपातीपणा जपावा; माध्यमांना माहिती देण्याचा मोह टाळा - Marathi News | Investigation agencies offer free bias; Avoid engaging in informing media | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तपास संस्थांनी नि:पक्षपातीपणा जपावा; माध्यमांना माहिती देण्याचा मोह टाळा

दोन वरिष्ठ सीबीआय अधिकाऱ्यांमधील संघर्षाला काही आठवडे उलटले असतानाच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी तपास संस्थांनी नि:पक्षपातीपणे काम करावे, असे आवाहन केले आहे. ...

अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी सीमामुक्त व्यापाराची आहे गरज - Marathi News | To enable economies, there is a need of free trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी सीमामुक्त व्यापाराची आहे गरज

विविध देशांच्या अर्थव्यवस्थांना सक्षम करण्यासाठी जागतिक स्तरावर सीमामुक्त व्यापार असावा. त्यातूनच खऱ्या अर्थाने आर्थिक विकास साधला जाईल. ...

जगाला सीमामुक्त व्यापाराची गरज : अरुण जेटली - Marathi News | The world needs a free trade: Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाला सीमामुक्त व्यापाराची गरज : अरुण जेटली

जेटली यांच्याहस्ते जागतिक सीमा शुल्क संघटनेच्या वार्षिक बैठकीचे सोमवारी मुंबईत उद्घाटन झाले. ...

रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीसंदर्भात धोरणनिश्चिती गरजेची! - Marathi News | The Reserve Bank will need policymakers regarding the additional reserve fund! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीसंदर्भात धोरणनिश्चिती गरजेची!

सरकारने अशा रितीने रिझर्व्ह  बँकेच्या अतिरिक्त राखीव निधीवर डोळा ठेवणे देशहिताच्या दृष्टिकोनातून योग्य की अयोग्य? ...