शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : सरकारचा मोठा निर्णय, देशातील 'या' तीन बँकांचे विलिनीकरण होणार

राष्ट्रीय : २५ लाख अंगणवाडी कार्यकर्तींना मानधनवाढीचा लाभ : अरुण जेटली

मुंबई : विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

राष्ट्रीय : अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय - ललित मोदी

महाराष्ट्र : आर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी- डॉ. भालचंद्र मुणगेकर

राष्ट्रीय : विजय माल्ल्याला देशाबाहेर जाण्यास जेटलींचीच फूस - राहुल गांधी

राष्ट्रीय : 'अरुण जेटली आणि विजय माल्याला चर्चा करताना पाहिले होते'

राष्ट्रीय : अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, मल्ल्याच्या विधानानंतर राहुल गांधी कडाडले

व्यापार : खोटं बोलतोय तो, अर्थमंत्री अरुण जेटलींनी मल्ल्याचा दावा फेटाळला

व्यापार : रुपयाच्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणे, चिंता करू नका - अरुण जेटली