लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
वित्त सचिव अधिया महिनाअखेरीस होणार निवृत्त; कॅबिनेट सचिवपद न मिळाल्याने सरकारवर होते नाराज - Marathi News | Finance Secretary Hasmukh Adhia will retire on November 30, Finance Minister Arun Jaitley said on Saturday. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वित्त सचिव अधिया महिनाअखेरीस होणार निवृत्त; कॅबिनेट सचिवपद न मिळाल्याने सरकारवर होते नाराज

केंद्रीय वित्त सचिव हसमुख अधिया हे या महिनाअखेरीस निवृत्त होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी अचानकपणे केली. ...

जीएसटी संकलनाने दुसऱ्यांदा गाठला एक लाख कोटी रुपयांचा पल्ला   - Marathi News | GST collections cross Rs 1 lakh crore in October | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी संकलनाने दुसऱ्यांदा गाठला एक लाख कोटी रुपयांचा पल्ला  

गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा एक लाख कोटी रुपयांचा घरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.  ...

बँका भरमसाट कर्ज वाटप करत असताना आरबीआयनं दुर्लक्ष केलं- अरुण जेटली - Marathi News | arun jaitley reprimands rbi amid tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँका भरमसाट कर्ज वाटप करत असताना आरबीआयनं दुर्लक्ष केलं- अरुण जेटली

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. ...

'मोदींच्या कारकीर्दीत देशाचे करदाते दुप्पट होणार' - Marathi News | In the days of Modi, the country's taxpayers will double | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मोदींच्या कारकीर्दीत देशाचे करदाते दुप्पट होणार'

वित्तमंत्री अरुण जेटली यांचे प्रतिपादन; या वर्षात ७.५ कोटींपर्यंत वाढण्याची खात्री ...

जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय - Marathi News | 9 18 decisions taken in 30 meetings in two years of GST conference | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी परिषदेच्या दोन वर्षांत ३० बैठकांत घेतले ९१८ निर्णय

वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेने दोन वर्षांत ३० वेळा बैठक घेतली. नव्या करपद्धतीशी संबंधित कायदे, नियम व कराचा दर याबाबत ९१८ निर्णय घेतले गेले. ...

सरकारातल्या संरक्षक वकिलांमुळे चोरांचे भाग्य थोर - Marathi News | The fate of the thieves due to government defense advocates | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारातल्या संरक्षक वकिलांमुळे चोरांचे भाग्य थोर

मेहूल चोक्सीही या देशाला शेकडो कोटींनी बुडवून पळाला आहे आणि त्याच्यामागे पोलीस व तपासयंत्रणांची माणसे धावत आहेत. गंमत ही की त्याची चौकशी जेथे करायची तेथे ती न करता ती माणसे त्याचा शोध आकाशात आणि जगाच्या अन्य भागात घेत आहेत. ...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे केंद्राकडून स्वागत-जेटली - Marathi News | Welcoming the Supreme Court's decision, Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे केंद्राकडून स्वागत-जेटली

सीबीआयच्या संचालकांची केंद्रीय दक्षता आयोगाने दोन आठवड्यांत चौकशी करावी, हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश अतिशय सकारात्मक आहे. ...

सीबीआय अधिकाऱ्यांच्या वादात केंद्राची भूमिका नाही -जेटली - Marathi News | The Central Bureau of Investigation (CBI) does not have the role of the central government - Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय अधिकाऱ्यांच्या वादात केंद्राची भूमिका नाही -जेटली

सीबीआयमधील दोन अधिका-यांच्या संघर्षात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्यात हस्तक्षेप करण्याचाही सरकारचा इरादा नाही. ...