शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : ... तर लोक शेतीपासून दूर पळतील, उपराष्ट्रपती नायडूंचा अर्थमंत्र्यांना चिमटा

राष्ट्रीय : Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार

राष्ट्रीय : राहुल गांधी प्राथमिक शाळेतील मुलासारखं बोलताहेत; राफेल डीलवरुन जेटलींची टीका

राष्ट्रीय : तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अरुण जेटली यांनी पुन्हा स्वीकारला पदभार

राष्ट्रीय : शस्त्रक्रियेनंतर अरुण जेटली राज्यसभेत प्रथमच उपस्थित

राष्ट्रीय : बोफोर्स घोटाळ्यापेक्षाही राफेल विमान खरेदी घोटाळा मोठा, अरुण शौरींचा आरोप

राष्ट्रीय : ऑगस्ट महिन्यातच अर्थमंत्री अरुण जेटली पुन्हा स्वीकारणार पदभार

मुंबई : देशाचे वित्तमंत्री झोपले आहेत का?; उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

राष्ट्रीय : No Confidence Motion : पंतप्रधान मोदी चौकीदार नाहीत, तर भागीदार!; राहुल गांधींचा 'स्ट्राइक'

राष्ट्रीय : ट्रॅजेडी किंग नको, नेता मोदींसारखा हवा, कुमारस्वामी यांना अरुण जेटलींचा टोला