लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
अरूण जेटली यांनी त्चरित मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा - Marathi News | Arun Jaitley resigns as Tertrish Minister | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अरूण जेटली यांनी त्चरित मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा

पंजाब नॅशनल बॅक मधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी यांचे आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या कुटुंबियांचे लागेबांधे आहेत. आणि त्याला भारतातून पळून जायला अरूण जेटली यांनीच मदत केली. ...

CBIvsCBI: सरकारला तपासाचा अधिकार नाही- जेटली - Marathi News | CBI vs CBI sit will probe the case on cvcs directions says arun jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBIvsCBI: सरकारला तपासाचा अधिकार नाही- जेटली

सीबीआयची विश्वासार्हता जपण्यासाठी सरकार कटिबद्ध ...

मेहुल चोक्सी याला पळून जाण्यास जेटलींचीच मदत, राहुल गांधींचा आरोप - Marathi News | Rahul Gandhi's assertion to help Mehul Choksi escape, Rahul Gandhi's assertion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहुल चोक्सी याला पळून जाण्यास जेटलींचीच मदत, राहुल गांधींचा आरोप

पीएनबीमधील हजारो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याचे आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कुटुंबीयांचे लागेबांधे आहेत आणि त्याला भारतातून पळून जायला अरुण जेटली यांनीच मदत केली ...

राहुल गांधींवर टीका करण्याशिवाय जेटलींनी काय करायचे? - Marathi News | What should Jaitley do without criticizing Rahul Gandhi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधींवर टीका करण्याशिवाय जेटलींनी काय करायचे?

रुपया मातीमोल झाला आणि तेलाचे भाव आकाशाला भिडले. अनेक धनवंत हजारो कोटींचा पैसा लंपास करून, हा देश सोडून पळाले आहेत आणि देशाचे अर्थमंत्री मात्र राहुल गांधींना शिवीगाळ करून आपला टीकेचा सूर बदलू पाहात आहेत. ...

जेटलींच्या निधीतून होणार रायबरेलीत विकासकामे, हीरो वाजपेयी यांची माहिती - Marathi News | Jaitley's fund will get development works in Raebareli, Hero Vajpayee's information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेटलींच्या निधीतून होणार रायबरेलीत विकासकामे, हीरो वाजपेयी यांची माहिती

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबाचा रायबरेली हा बालेकिल्ला मिळविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली खासदाराला असलेला मतदारसंघ विकासनिधी वापरणार आहेत. ...

...तर तुम्हाला बँक, मोबाईल कंपन्यांना 'आधार' द्यावंच लागणार; जेटलींचे संकेत - Marathi News | arun jaitley says telecom and banking companies will be able to use aadhaar if a law passed in parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर तुम्हाला बँक, मोबाईल कंपन्यांना 'आधार' द्यावंच लागणार; जेटलींचे संकेत

आधारबद्दलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला सरकार वळसा घालण्याच्या तयारीत ...

जेटलींनी सांगितली तेलाच्या किमती वाढण्यामागची कारणे, विरोधकांवर केली टीका  - Marathi News | Jaitley told the reasons behind the increase in oil prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेटलींनी सांगितली तेलाच्या किमती वाढण्यामागची कारणे, विरोधकांवर केली टीका 

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात कपात केल्यानंतर आता  केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. ...

Fuel Price: दिलासादायक...पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त करणार; जेटलींची घोषणा - Marathi News | Delightful...Petrol and diesel will be cheaper by 2.5 rupees; Jaitley's announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Price: दिलासादायक...पेट्रोल-डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त करणार; जेटलींची घोषणा

देशातील जनता वाढत्या इंधन दरांमुळे महागाईच्या झळा सोसत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल 91.34 रुपये तर डिझेल 80.10 रुपयांना विकले जात आहे. ...