शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : दिल्ली सरकारला चौकशी समिती नेमण्याचे अधिकारच नाहीत, अरुण जेटलींची डीडीसीए चौकशीवरुन टीका

व्यापार : जीएसटीचा दर आणखी कमी करणार, जेटलींनी दिले संकेत

राष्ट्रीय : लवकरच जीएसटी दर कमी होणार; मोदी सरकारकडून 'अच्छे दिनां'चे संकेत 

राष्ट्रीय : GST DAY: जागतिक आव्हानांत कर सुधारणा ठरली यशस्वी- जेटली

राष्ट्रीय : 49 महिन्यांमध्ये स्विस बँकेतील काळा पैसा पांढरा झाला का?; काँग्रेसचा मोदींना सवाल

राष्ट्रीय : म्हणे, स्विस बँकेतल्या सर्वच भारतीयांचा पैसा 'काळा' नाही

राष्ट्रीय : विजय माल्याचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाला, 'मला कर्जबुडव्यांचा पोस्टर बॉय बनवलंय!'

पुणे : अपयशावरील लक्ष विचलित करण्यासाठी 43 वर्षांनंतर अाणीबाणी अाठवली: शरद पवार

राष्ट्रीय : आणीबाणीवरुन जेटलींचा निशाणा; इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना

राष्ट्रीय : आणीबाणीने लोकशाही झाली घटनात्मक हुकूमशाही