लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
सरकारचा मोठा निर्णय, देशातील 'या' तीन बँकांचे विलिनीकरण होणार - Marathi News | Dena Bank, Vijaya Bank and Bank of Baroda will be merged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारचा मोठा निर्णय, देशातील 'या' तीन बँकांचे विलिनीकरण होणार

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती, त्यानुसार बँकांचे एकीकरण हे सरकारच्या अजेंड्यावर होते. त्यादृष्टीने सरकारने उचललेले हे पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटली ...

२५ लाख अंगणवाडी कार्यकर्तींना मानधनवाढीचा लाभ : अरुण जेटली - Marathi News | Advantage of 25 lakh Anganwadi activists: Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ लाख अंगणवाडी कार्यकर्तींना मानधनवाढीचा लाभ : अरुण जेटली

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगणवाडी व आशा कार्यकर्तींच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती ...

विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण - Marathi News | Vijay Mallya is a liar; Uddhav Thackeray support to Arun Jaitley | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय माल्ल्या एक नंबरचा खोटारडा; अरुण जेटलींची उद्धव ठाकरेंकडून पाठराखण

दारुड्यांवर आणि खोटारड्यांवर विश्वास ठेवू नये, असे 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरुण जेटलींची पाठराखण केली आहे.  ...

अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय - ललित मोदी - Marathi News | lalit modi says on vijay mallya claim for arun jaitley habit to lie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींना खोटं बोलण्याची सवय - ललित मोदी

विजय माल्यानं केलेल्या त्या दाव्याच्या समर्थनार्थ ललित मोदीचं अरुण जेटली यांच्याविरोधात ट्विट ...

आर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी- डॉ. भालचंद्र मुणगेकर - Marathi News | Modi government fails on financial front - Dr. Bhalchandra Mungekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी- डॉ. भालचंद्र मुणगेकर

‘भारतासमोरील आर्थिक आव्हाने : स्वरूप आणि उपाय’ या विषयावर बोलताना मुणगेकर यांनी आपली मते मांडली. ...

विजय माल्ल्याला देशाबाहेर जाण्यास जेटलींचीच फूस - राहुल गांधी - Marathi News | The Finance Minister has colluded in a VijayMallya running away from the country: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय माल्ल्याला देशाबाहेर जाण्यास जेटलींचीच फूस - राहुल गांधी

भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्याला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ...

'अरुण जेटली आणि विजय माल्याला चर्चा करताना पाहिले होते' - Marathi News | vijay mallya meeting with arun jaitley - pl punia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अरुण जेटली आणि विजय माल्याला चर्चा करताना पाहिले होते'

अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय माल्या यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये चर्चा करताना पाहिले असल्याचा दावा काँग्रेसचे नेता पीएल पुनिया यांनी केला आहे. ...

अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, मल्ल्याच्या विधानानंतर राहुल गांधी कडाडले - Marathi News | Arun Jaitley should step down as Finance Minister while this probe is underway, Rahul gandhi tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींनी राजीनामा द्यावा, मल्ल्याच्या विधानानंतर राहुल गांधी कडाडले

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अर्थमंत्री अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय मल्ल्याच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...