शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : अरुण जेटली सार्वजनिक बैठकांपासून दूर , संसर्ग टाळणे गरजेचे

राष्ट्रीय : अरुण जेटलींवर होणार किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

व्यापार : प्रत्यक्ष कर वसुली १८ टक्क्यांनी वाढली - जेटली  

राष्ट्रीय : राज्यसभेच्या ४१ सदस्यांचा शपथविधी, अरुण जेटली पुन्हा सभागृहाचे नेते

राष्ट्रीय : जेटलींनी केजरीवालांना माफ केलं, मागे घेणार मानहानीचा खटला

राष्ट्रीय : Exclusive: सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग, २०१९ साठी मोदींची मोर्चेबांधणी

राष्ट्रीय : जेटलींंसह सात मंत्र्यांना राज्यसभेची उमेदवारी, १८ जणांबाबत निर्णय नाही

व्यापार : प्राप्तिकर विभागासाठी सीबीडीटीची नवी व्यवस्था, जेटलींची होती घोषणा

राष्ट्रीय : नशीब! PNB च्या शिपायाला अटक केली नाहीत; शत्रुघ्न सिन्हांचा सरकारला टोला

राष्ट्रीय : अरुण जेटलींच्या जागी असतो तर केव्हाच राजीनामा दिला असता, चिदंबरम यांचं विधान