लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
खोटं बोलतोय तो, अर्थमंत्री अरुण जेटलींनी मल्ल्याचा दावा फेटाळला - Marathi News | finance minister Arun Jaitley dismissed Vijay Mallya's claim, issue letter by jaitely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खोटं बोलतोय तो, अर्थमंत्री अरुण जेटलींनी मल्ल्याचा दावा फेटाळला

भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून पळालेला किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याच्या वक्तव्याने देशभर खळबळ उडाली. त्यानंतर, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत खुलासा केला आहे ...

रुपयाच्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणे, चिंता करू नका - अरुण जेटली   - Marathi News | International reasons behind the rupee depreciation - Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयाच्या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणे, चिंता करू नका - अरुण जेटली  

गेल्या काही दिवसांपासून डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

... तर लोक शेतीपासून दूर पळतील, उपराष्ट्रपती नायडूंचा अर्थमंत्र्यांना चिमटा - Marathi News | People will flee from agriculture, Vice President Naidu critics on the finance minister arun jaitely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर लोक शेतीपासून दूर पळतील, उपराष्ट्रपती नायडूंचा अर्थमंत्र्यांना चिमटा

नायडू यांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, एच.डी.देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटलींसह अनेक उच्चपदस्थ हजर होते. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी शेती ...

Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार - Marathi News | Amit Shah counters Rahul Gandhi over Rafale says Nations IQ higher than yours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal Controversy: राहुल गांधींपेक्षा देशाचा आयक्यू जास्त; अमित शहांचा पलटवार

Rafale Deal Controversy: राफेल खरेदी प्रकरणावरुन भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांमध्ये जुंपली ...

राहुल गांधी प्राथमिक शाळेतील मुलासारखं बोलताहेत; राफेल डीलवरुन जेटलींची टीका - Marathi News | arun jaitley slams rahul gandhi on rafale deal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी प्राथमिक शाळेतील मुलासारखं बोलताहेत; राफेल डीलवरुन जेटलींची टीका

राहुल गांधी प्रत्येक भाषणात विमानाची किंमत बदलतात, असं जेटलींनी म्हटलं  ...

तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अरुण जेटली यांनी पुन्हा स्वीकारला पदभार - Marathi News | Arun Jaitley returns as finance minister today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अरुण जेटली यांनी पुन्हा स्वीकारला पदभार

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पुन्हा अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली आहे.  ...

शस्त्रक्रियेनंतर अरुण जेटली राज्यसभेत प्रथमच उपस्थित - Marathi News | Arun Jaitley first attended the Rajya Sabha after the surgery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शस्त्रक्रियेनंतर अरुण जेटली राज्यसभेत प्रथमच उपस्थित

केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे त्यांच्यावर गेल्या मे महिन्यात झालेल्या मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रियेनंतर गुरुवारी राज्यसभेत पहिल्यांदाच उपस्थित राहिले. ...

बोफोर्स घोटाळ्यापेक्षाही राफेल विमान खरेदी घोटाळा मोठा, अरुण शौरींचा आरोप - Marathi News | Rafale scandal bigger than bofors says arun shourie allegations dismissed by arun jaitley nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोफोर्स घोटाळ्यापेक्षाही राफेल विमान खरेदी घोटाळा मोठा, अरुण शौरींचा आरोप

माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांचा पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल ...