शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

अकोला : Arun Jaitley Death: भाजपासोबतच राष्ट्राची मोठी हानी - संजय धोत्रे

राष्ट्रीय : Arun Jaitley Death : ...म्हणून अरविंद केजरीवालांनी मागितली होती जेटलींची माफी

राष्ट्रीय : Arun Jaitley Death: अरुण जेटलींच्या मुलानं मोदींना दिलेला निरोप वाचून त्याचा अभिमान वाटेल!

फिल्मी : बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

राष्ट्रीय : Arun Jaitley Death : जीएसटी लागू झाल्यानंतर दोन वर्षांनी जेटलींना काय वाटले?

राष्ट्रीय : 'वुई विल मिस यू'... अरुण जेटलींच्या निधनानं नरेंद्र मोदी गहिवरले, कुटुंबीयांना दिला धीर

राष्ट्रीय : Arun Jaitley Death : देशातील टॉप-10 वकिलांपैकी एक होते अरुण जेटली

महाराष्ट्र : अरुण जेटली यांच्या निधनामुळे महाजनादेश यात्रेत बदल

संपादकीय : Arun Jaitley Death : 'मोदी लाट' सर्वप्रथम ओळखणारा अन् 'वीरू वादळा'चा इशारा देणारा दूरदर्शी नेता!

राष्ट्रीय : Arun Jaitley Death : विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री; जेटलींचा थक्क करणारा राजकीय प्रवास