लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
पक्ष विचारांना समर्पित असे व्यक्तिमत्त्व हरपले - Marathi News | The party lost a personality that was dedicated to party thoughts | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पक्ष विचारांना समर्पित असे व्यक्तिमत्त्व हरपले

अरुण जेटली यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. देशात असलेल्या मोजक्या ख्यातनाम वकीलांमध्ये ते अग्रगणी होते. ...

Arun Jaitley Death : विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री; जेटलींचा थक्क करणारा राजकीय प्रवास - Marathi News | Arun Jaitley Death Update arun jaitley Political Journey | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death : विद्यार्थी नेते ते अर्थमंत्री; जेटलींचा थक्क करणारा राजकीय प्रवास

Arun Jaitley Death: एक 'वेगळीच' सर्जरी... ज्यामुळे चर्चेत आले होते अरुण जेटली - Marathi News | Arun Jaitley Death: Arun Jaitley was once in buzz for bariatric surgery to weight loss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: एक 'वेगळीच' सर्जरी... ज्यामुळे चर्चेत आले होते अरुण जेटली

सॉफ्ट टिश्यू सरकोमा नावाच्या कॅन्सरमुळे दगावलेेले अरूण जेटली काही वर्षांपूर्वी एका वेगळ्याच सर्जरीमुळे फार चर्चेत आले होते. ...

उमदा विद्यार्थी नेता, निष्णात विधीज्ञ व संघर्षशील नेतृत्त्व हरपले - Marathi News | Excellent student leaders, skilled scholars and struggling leadership lost | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमदा विद्यार्थी नेता, निष्णात विधीज्ञ व संघर्षशील नेतृत्त्व हरपले

देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. ...

Arun Jaitley Death Update : अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Arun Jaitley Death Update: I lost a close friend, Narendra Modi's emotional tweet after Jaitley's death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death Update : अरुण जेटली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली - नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थ मंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते ... ...

Arun Jaitley Death: राजकीय निवृत्तीनंतरही मोदींच्या पाठीशी भक्कम उभे होते जेटली! - Marathi News | Arun Jaitley Death: Even after his political retirement, he support Modi like firmly, arun jaitly support article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: राजकीय निवृत्तीनंतरही मोदींच्या पाठीशी भक्कम उभे होते जेटली!

एम्स रुग्णालयामार्फत पत्रक जारी करुन अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले. ...

Arun Jaitley's Biography : 28 डिसेंबर 1952 ते 24 ऑगस्ट 2019... अरुण जेटलींची 'बायोग्राफी' - Marathi News | Arun Jaitley Senior BJP Leader And Former Union Minister, Dies At 66, Arun Jaitley biography | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley's Biography : 28 डिसेंबर 1952 ते 24 ऑगस्ट 2019... अरुण जेटलींची 'बायोग्राफी'

देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ...

Arun Jaitley Death: 'मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणणारा नेता हरपला, एनडीएचा आधार गेला!' - Marathi News | Arun jaitaly passed away, bringing narendra Modi into national politics!' says Sanjay raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: 'मोदींना राष्ट्रीय राजकारणात आणणारा नेता हरपला, एनडीएचा आधार गेला!'

''नरेंद्र मोदींना दिल्लीचा मार्ग दाखवणारे अरुण जेटली आहेत. ...