शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

आंतरराष्ट्रीय : देव तारी त्याला कोण मारी ; एम्स हॉस्पिटलला आग लागली असताना, सुखरूप जन्मली बालिका 

राष्ट्रीय : AIMS Hospital Fire: जेटलींवर उपचार सुरु असणाऱ्या दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये लागली आग 

राष्ट्रीय : Arun Jaitley Health: अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले

राष्ट्रीय : अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपतींनी एम्समध्ये घेतली भेट

राष्ट्रीय : अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, उपराष्ट्रपतींनी घेतली भेट

राष्ट्रीय : माजी अर्थमंत्री अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल

व्यापार : जीएसटीच्या १२ व १८ टक्के टप्प्यांचे विलीनीकरण शक्य - अरुण जेटली

राष्ट्रीय : भाजपा नेते अरुण जेटली आता खासगी निवासस्थानी

राष्ट्रीय : 'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं!

राष्ट्रीय : प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिपद नको; जेटली यांचे मोदींना पत्र