लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
Arun Jaitley Death: देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन - Marathi News | Former Union Minister and Senior BJP leader Arun Jaitley passes away at AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

Arun Jaitley Death: नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ...

'लाइफ सपोर्ट'ला सकारात्मक प्रतिसाद नाही; दहा दिवसांनंतरही अरुण जेटलींची प्रकृती गंभीर! - Marathi News | Arun Jaitley Health Updates: No improvement in arun jaitley health even after 10th day, Arun Jaitley on ECMO in AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लाइफ सपोर्ट'ला सकारात्मक प्रतिसाद नाही; दहा दिवसांनंतरही अरुण जेटलींची प्रकृती गंभीर!

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ...

Arun Jaitley Health Updates: अरुण जेटलींना ज्या ECMO मशीनवर ठेवलंय, ते नेमकं काय काम करतं? - Marathi News | Arun Jaitley Health Updates: What exactly does the ECMO machine? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Health Updates: अरुण जेटलींना ज्या ECMO मशीनवर ठेवलंय, ते नेमकं काय काम करतं?

एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन ही अत्यंत अद्ययावत लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. ...

Arun Jaitley Health Updates: अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली  - Marathi News | Arun Jaitley Health Updates: Arun Jaitley is in critical stage at the AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Health Updates: अरुण जेटली यांची प्रकृती आणखी खालावली 

Arun Jaitley Health News: अरुण जेटलींकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नाहीए. ...

देव तारी त्याला कोण मारी ; एम्स हॉस्पिटलला आग लागली असताना, सुखरूप जन्मली बालिका  - Marathi News | The girl was born safely while she was under fire at AIIMS Hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देव तारी त्याला कोण मारी ; एम्स हॉस्पिटलला आग लागली असताना, सुखरूप जन्मली बालिका 

दिल्लीतील प्रसिद्ध एम्स रुग्णालयाला शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीतही एका बालिकेचा सुखरूप जन्म झाला आहे. ...

AIMS Hospital Fire: जेटलींवर उपचार सुरु असणाऱ्या दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये लागली आग  - Marathi News | A fire has broken out on first and second floor at AIIMS Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AIMS Hospital Fire: जेटलींवर उपचार सुरु असणाऱ्या दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये लागली आग 

Delhi's AIMS Hospital Fire: शॉक सर्किटमुळे एम्स हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची माहिती ...

Arun Jaitley Health: अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले - Marathi News | Arun Jaitley put on ventilator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Health: अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक, व्हेंटिलेटरवर ठेवले

Arun Jaitley Health: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी एम्सला भेट देऊन माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली ...

अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपतींनी एम्समध्ये घेतली भेट - Marathi News | President Ram Nath Kovind visits Arun Jaitley at AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपतींनी एम्समध्ये घेतली भेट

९ ऑगस्टपासून जेटलींवर उपचार सुरू ...