लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरूण जेटली

अरूण जेटली

Arun jaitley, Latest Marathi News

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.
Read More
अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, उपराष्ट्रपतींनी घेतली भेट - Marathi News |  Arun Jaitley's health in stable now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर, उपराष्ट्रपतींनी घेतली भेट

श्वसनाच्या त्रासामुळे शुक्रवारी एम्समध्ये दाखल करण्यात आलेले माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती स्थिर असून, ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. ...

माजी अर्थमंत्री अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल - Marathi News | Former Finance Minister Arun Jaitley admitted to AIIMS - Media Reports | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी अर्थमंत्री अरुण जेटली एम्स रुग्णालयात दाखल

मोदी सरकार- 1 मध्ये अर्थमंत्री असताना अरुण जेटली यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. ...

जीएसटीच्या १२ व १८ टक्के टप्प्यांचे विलीनीकरण शक्य - अरुण जेटली - Marathi News | 12 and 18 percent of GSTs can be merged. Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटीच्या १२ व १८ टक्के टप्प्यांचे विलीनीकरण शक्य - अरुण जेटली

जेटली यांनी जीएसटीच्या दुस-या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ...

भाजपा नेते अरुण जेटली आता खासगी निवासस्थानी - Marathi News | BJP leader Arun Jaitley is now on a private residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेते अरुण जेटली आता खासगी निवासस्थानी

बहुतेक नेत्यांना जन्मभर सरकारी सुख-सुविधांचा लाभ मिळावा, असे वाटते; परंतु ... ...

'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं! - Marathi News | Why was Sushma Swaraj dropped from Narendra Modi Cabinet 2.0? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' फोन कॉल...अन् मोदींनी स्वराज यांना मंत्रिमंडळातून वगळलं!

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि मोदींच्या नेतृत्वात एनडीएनं 353 जागा जिंकल्या. ...

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिपद नको; जेटली यांचे मोदींना पत्र - Marathi News | No minister due to unhealthy health; Jaitley letter to Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंत्रिपद नको; जेटली यांचे मोदींना पत्र

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला नव्या सरकारमध्ये मंत्रिपद नको आहे, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...

कुठलंही मंत्रिपद नको; अरुण जेटलींची 'व्हीआरएस', नरेंद्र मोदींना पाठवलं पत्र - Marathi News | Arun Jaitley opts out of Modi Cabinet, cites health reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठलंही मंत्रिपद नको; अरुण जेटलींची 'व्हीआरएस', नरेंद्र मोदींना पाठवलं पत्र

अरुण जेटली यांनी आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेतला आहे.   ...

भाजपच्या सर्वोच्च कोअर समितीचे कोण असणार दोन नवे सदस्य? - Marathi News | Who will be the new Core Committee of BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या सर्वोच्च कोअर समितीचे कोण असणार दोन नवे सदस्य?

सत्ताधारी भाजपच्या केंद्रातील सर्वधिकार असलेल्या कोअर समितीमध्ये आता कोणत्या दोन नेत्यांचा समावेश होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...