शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अरूण जेटली

Arun Jaitley News And Information: अरुण जेटली हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रख्यात वकील, फर्डे वक्ते आणि प्रभावी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे.  महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ'ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तत्पूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी विविध मंत्रिपदांची जबाबदारी सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : आपच्या खासदाराचा भाजपात प्रवेश, डॉ. बाबासाहेब आंबेडकरशी होतं जुनं नातं  

राष्ट्रीय : अरुण जेटली यांना अर्थशास्त्रच कळत नाही; सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर

राष्ट्रीय : 'पंतप्रधान मोदी आणि जेटलींना अर्थशास्त्र कळत नाही'

राष्ट्रीय : येडीयुराप्पांनी भाजपाच्या वरिष्ठांना 1800 कोटींची लाच दिली; सीबीआयकडे डायरी?

राष्ट्रीय : तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज, एअरस्ट्राइकवरून जेटलींचा टोला

संपादकीय : ज्यांना घरातले चोर पकडता येत नाही, ते बाहेर पळालेले चोर कसे पकडतील?

राष्ट्रीय : भाजपचे ज्येष्ठ नेते घेणार प्रवक्त्यांचा क्लास

राष्ट्रीय : लोकसभेसाठी 'साखर पेरणी'; मोदी सरकारकडून कारखान्यांसाठी 'गोड' बातमी

राष्ट्रीय : मुंबई लोकलमार्गे लोकसभा?; मोदी सरकारकडून 'लाईफलाईन'साठी ५४,७७७ कोटी मंजूर

व्यापार : केंद्राचा 'डबल धमाका'... आता २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त!