लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरुणा ढेरे

अरुणा ढेरे, मराठी बातम्या

Aruna dhere, Latest Marathi News

कवयित्री अरुणा ढेरे आणि अभिनेते मोहन जोशी यांना 'वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव' पुरस्कार जाहीर  - Marathi News | Poet Aruna Dhere and Actor Mohan Joshi announced the 'Vagyajne' award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कवयित्री अरुणा ढेरे आणि अभिनेते मोहन जोशी यांना 'वाग्यज्ञे साहित्य-कला गौरव' पुरस्कार जाहीर 

दरवर्षी साहित्यिक कलावंत संमेलनात कला आणि साहित्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. ...

लोककला, साहित्य, प्रकारांचे दस्तऐवज करा : अरुणा ढेरे - Marathi News | Make Document of folk art, literature: Aruna Dhere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोककला, साहित्य, प्रकारांचे दस्तऐवज करा : अरुणा ढेरे

लोकगीत, कला, साहित्य प्रकार सांगणारी फार थोडी माणसे शिल्लक राहिली आहेत. त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. ...

लोकमान्य आणि अण्णा भाऊंच्या साहित्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी : अरुणा ढेरे  - Marathi News | Students should be inspired by the literature of Lokmanya and Anna Bhau: Aruna Dhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकमान्य आणि अण्णा भाऊंच्या साहित्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी : अरुणा ढेरे 

माणसातील स्वत्व जागृत करण्याचे काम लोकमान्यांनी केले तर वंचितांच्या प्रश्नांकडे अण्णा भाऊंनी लक्ष वेधले. ...

जीवनसौंदर्य शब्दातून मांडण्याचे कवीला वेड : अरूणा ढेरे - Marathi News | Poet's craziness: Aruna Dhere | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जीवनसौंदर्य शब्दातून मांडण्याचे कवीला वेड : अरूणा ढेरे

सोलापुरात स्व. दत्ता हलसगीकर पुरस्काराने अरूणा ढेरे यांचा केला सन्मान ...

अरुणा ढेरे यांना स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य पुरस्कार जाहीर - Marathi News | Aruna Dheer to receive the Best Literary Award by Swat Datta Hals Jaggi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अरुणा ढेरे यांना स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्य पुरस्कार जाहीर

रविवारी वितरण; राज्यस्तरीय दिवाळी अंकाचा परितोषिकाचे होणार वितरण ...

अनुवादासाठी भाषिक ज्ञानाप्रमाणेच संवेदनशीलताही हवी : डॉ. अरुणा ढेरे  - Marathi News | Translation should be sensitized like linguistic knowledge: Dr. Aruna Dhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुवादासाठी भाषिक ज्ञानाप्रमाणेच संवेदनशीलताही हवी : डॉ. अरुणा ढेरे 

विज्ञान, ललित, सामाजिक अशा सर्व विषयांना कवेत घेत अनुवादातून ज्ञानदानाची नवी व्यवस्था निर्माण होते आहे. ...

आदर्शांची चिकित्सा व्हायला हवी : डॉ. अरुणा ढेरे  - Marathi News | critick of Ideal persons : Dr. Aruna Dhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदर्शांची चिकित्सा व्हायला हवी : डॉ. अरुणा ढेरे 

रामायण, महाभारत या ग्रंथांमधील विचार आत्मसात करून नागरिकांनी समृद्ध होत आनंद निर्माण केला तर एकूणच समाज जीवन अधिक आनंददायी आणि सुदृढ होऊ शकेल... ...

लोकसाहित्य समितीचे अस्तित्वच संपुष्टात: साहित्यवर्तुळातून उमटला नाराजीचा सूर  - Marathi News | The stand out of lok sahitya commitee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसाहित्य समितीचे अस्तित्वच संपुष्टात: साहित्यवर्तुळातून उमटला नाराजीचा सूर 

राज्याच्या संस्कृतीची ओळख ही ख-या अर्थाने लोकसाहित्यातून होते. त्यामुळेच मराठमोळया प्रांतातील लोकसाहित्याचे संशोधन, जतन, संकलन योग्य पद्धतीने व्हावे... ...