लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal Latest News

Arvind kejriwal, Latest Marathi News

Arvind Kejriwal Latest News
Read More
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार? - Marathi News | delhi cm election who will decide new name 13 aap pac leaders names list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?

Delhi Politics: दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? सध्या या प्रश्नावर सस्पेन्स कायम आहे. ...

दिल्लीला आज नवीन मुख्यमंत्रीच नाही तर दोन मंत्रीही मिळणार; केजरीवालांच्या घरी बैठक सुरु - Marathi News | Delhi will not only get a new Chief Minister but also two Ministers today; Meeting started at arvind Kejriwal's house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीला आज नवीन मुख्यमंत्रीच नाही तर दोन मंत्रीही मिळणार; केजरीवालांच्या घरी बैठक सुरु

केजरीवालांच्या निवासस्थानी आज आपची मोठी बैठक होत आहे. केजरीवाल उद्या १७ सप्टेंबरला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. ते त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करतील अशी टीका भाजप करत आहे. ...

Saurabh Bharadwaj : "भाजपाचे समर्थकही म्हणताहेत..."; केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर 'आप'चा मोठा दावा - Marathi News | AAP leader Saurabh Bharadwaj on Arvind Kejriwal resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाचे समर्थकही म्हणताहेत..."; केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर 'आप'चा मोठा दावा

AAP Saurabh Bharadwaj And Arvind Kejriwal : आम आदमी पार्टीचे (AAP) नेते आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेबाबत मोठा दावा केला आहे. ...

धक्कातंत्र अन् राजकीय मास्टरस्ट्राेक! केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडणे ठरू शकते दुधारी तलवार; नव्या नेतृत्वाचा उदय होणार? - Marathi News | Shock and political masterstrike arvind Kejriwal's resignation as chief minister could be a double-edged sword; New leadership will emerge? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कातंत्र अन् राजकीय मास्टरस्ट्राेक! केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडणे ठरू शकते दुधारी तलवार; नव्या नेतृत्वाचा उदय होणार?

शिवाय राजकीयदृष्ट्या त्यांच्यासाठी ही दुधारी तलवारही ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.  यामुळे दिल्लीच्या राजकारणात वादळ निर्माण हे नक्की झाले आहे. ...

दोन दिवसांत केजरीवाल सोडणार मुख्यमंत्रिपद; नवी खेळी : म्हणाले, जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार - Marathi News | Kejriwal to step down as Chief Minister in two days; New move: He said, he will return to the post only after the people give the certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दिवसांत केजरीवाल सोडणार मुख्यमंत्रिपद; नवी खेळी : म्हणाले, जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार

दिल्लीत महाराष्ट्रासाेबतच निवडणुकीची मागणी ...

अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | senior social activist anna hazare first reaction over arvind kejriwal declare to resign as cm of delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Anna Hazare Reaction On Delhi CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. ...

'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल - Marathi News | 'Arvind Kejriwal wants to make his wife Chief Minister, BJP attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लालू-राबडी मॉडलचे अनुकरण; केजरीवालांना पत्नीला मुख्यमंत्री बनवायचेय', भाजपचा हल्लाबोल

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ...

राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Why did Chief Minister Kejriwal take two days to resign Delhi Minister Atishi said clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनंतर राजीनाम देणार असल्याची घोषणा केल्यानंतर, राजधानी दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ... ...