Asaram Bapu News: अल्पवीयन मुली आणि महिलांवर केलेल्या बलात्कार प्रकरणार जन्मठेप भोगत असलेला वादग्रस्त साधू आसाराम बापू याला सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत वैद्यकीय कारणांसाठी जामीन मंजूर केला आहे. ...
आसाराम बापूला 2 प्रकरणांत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यानुसार, आसारामला जोधपूर पोलिसांनी 2013 साली इंदूर येथील आश्रमातून अटक केली होती. तेव्हापासून आसाराम तुरुंगात आहे... ...