लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाराम बापू

आसाराम बापू

Asaram bapu, Latest Marathi News

coronavirus: '... तर विनाकारण शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापूंची सर्वात पहिल्यांदा सुटका करा' - Marathi News | coronavirus: '... then release Asaram Bapu for the first time without punishment', demand of subramayam swami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: '... तर विनाकारण शिक्षा भोगणाऱ्या आसाराम बापूंची सर्वात पहिल्यांदा सुटका करा'

कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या कैद्यांची तपासणी करुन त्यांना मोकळा श्वास घेण्यास राज्य सरकार परवानगी देत आहे ...

Coronavirus : कारागृहात आसारामसह इतर कैद्यांचेही उपोषण, सुटका करण्याची करतायेत मागणी  - Marathi News | Asaram and other prisoners on hunger strike in jodhpur central jail seeking release sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कारागृहात आसारामसह इतर कैद्यांचेही उपोषण, सुटका करण्याची करतायेत मागणी 

ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे.  यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल. ...

आसारामची जन्मठेपेच्या शिक्षेविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली   - Marathi News | Court rejects Asaram's challenge plea against life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आसारामची जन्मठेपेच्या शिक्षेविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली  

जोधपूर कोर्टाने ही याचिका फेटाळली. ...

आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News |  Asaram Bapu's bail application is rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळला

बलात्काराच्या खटल्यातील आरोपी आसाराम बापू याचा जामीन अर्ज सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. ...

सुरत बलात्कारप्रकरणी आसारामचा मुलगा नारायण साईला जन्मठेप  - Marathi News | Asaram's son Narayan Sai has been sentenced to life imprisonment in Surat's rape case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरत बलात्कारप्रकरणी आसारामचा मुलगा नारायण साईला जन्मठेप 

सुरत येथे राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा आरोप नारायण साईवर आहे. ...

बापूच्या लीला मोठ्या पडद्यावर; आसारामवर चित्रपट येणार? - Marathi News | Biopic On Rape Convict self styled Godman Asaram Bapu Is On Cards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापूच्या लीला मोठ्या पडद्यावर; आसारामवर चित्रपट येणार?

सुनील बोहरा करणार चित्रपटाची निर्मिती ...

बलात्कारप्रकरणी नारायण साई दोषी; शिक्षेवर ३० एप्रिलला सुनावणी  - Marathi News | Narayan Sai convicted in rape case; sentence to be pronounce on April 30 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारप्रकरणी नारायण साई दोषी; शिक्षेवर ३० एप्रिलला सुनावणी 

नारायणचा सहकारी गंगा, जमुना आणि हनुमान हे देखील यामध्ये दोषी ठरवण्यात आले आहेत.  ...

नाशिकमधील आसाराम आश्रम भुईसपाट - Marathi News | Asaram Ashram Bhusipat in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील आसाराम आश्रम भुईसपाट

आनंदवल्ली शिवारात गोदावरी नदीकाठावर निळ्या पूररेषेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी धडक मोहीम राबवली. ...