ढोंगी आणि अत्याचारी बाबा आणखी किती वर्षे या देशातील जनतेची पिळवणूक करणार? येथील भोळीभाबडी जनता आणखी किती वर्षे असल्या भोंदूबाबांच्या नादी लागून आपली फसवणूक करून घेणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी मिळतीलही की नाही, याबाबत शंका वाटते. ...
आसारामबापू यांना जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविल्याचे वृत्त कळताच त्यांच्या भक्तांना अश्रू अनावर झाले. येथील आश्रमात सकाळपासून हजारो भाविकांनी हवन आणि जप सुरू केला होता. आसारामबापू यांना दिलासा मिळावा यासाठी भाविकांनी उपवास करीत ‘ओम नमो शिवाय:’ चा जप स ...