एक सदाबहार गायिका म्हणजेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले . त्यांच्या आवाजावर संपूर्ण जग फिदा आहे. शास्त्रीय संगीत, भक्तीगीत, भावगीत, गझल आणि लोकगीतांपासून ते पॉप सिंगीगपर्यंत सगळं काही गाणाऱ्या आशाताई सर्वांनाच माहितीयेत. गेली अनेक दशकं रसिकां ...