सुपर डान्सरच्या आगामी भागात वहिदा रेहमान आणि आशा पारेख प्रेक्षकांना भूतकाळात घेऊन जाणार आहेत. त्यावेळेच्या बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी त्यांना सांगणार आहेत. ...
हेलन, वहिदा रहमान आणि आशा पारेख हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या आपल्या मैत्रीचे किस्से या कार्यक्रमात सांगणार आहेत. तसेच आशा पारेख यांनी आपल्या आवडत्या सह-कलाकाराविषयी सांगितले आहे. ...