लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी

आषाढी एकादशी

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अभंगातून घ्या पंढरीचा निर्भेळ आनंद! - Marathi News | On the occasion of Sant Sena Maharaj's death anniversary, take pure joy of Pandhari from his abhanga! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अभंगातून घ्या पंढरीचा निर्भेळ आनंद!

संत सेना महाराज निस्सीम विठ्ठल भक्त असून त्यांनी आपला व्यवसाय सांभाळून परमार्थ कसा केला ते सांगणारा हा अभंग. ...

माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Satara Varkari agitation for not giving darshan of Sant Dnyaneshwar Padukas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन

माऊली माऊलीच्या जयघोषणात व टाळ वाजवत हे वारकरी गेली अर्धा तास बसून आहेत. ...

दिंडीत चालताना १२० वारकऱ्यांचे हृदय थांबले; पण वेळीच धावले आरोग्य विभागातील ‘पांडुरंग’ - Marathi News | 120 patients' hearts stopped while walking in Dindi; But the 'Pandurang' of the health department ran on time. | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिंडीत चालताना १२० वारकऱ्यांचे हृदय थांबले; पण वेळीच धावले आरोग्य विभागातील ‘पांडुरंग’

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : आरोग्यातील सात हजार देव माणसांनी केली रुग्णसेवा ...

बाळूमामांच्या बकऱ्यांच्या १८ बग्ग्यांत आषाढी उत्साहात, महाप्रसादाने सांगता - Marathi News | In 18 carts of Balumama goats Ashadhi is excited | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बाळूमामांच्या बकऱ्यांच्या १८ बग्ग्यांत आषाढी उत्साहात, महाप्रसादाने सांगता

वाघापूर : येथील बाळूमामांच्या बग्ग्यांत (बकऱ्यांच्या कळपात) आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. बाळूमामांचे बकऱ्यांचे १८ बग्गे असून, या ... ...

Bendur - Pola Festival: सर्जा-राजा'च्या उत्सव बेंदूर कसा साजरा केला जातो जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Bendur - Pola Festival: Know in detail how the festival of bendur celebrated for Bullocks | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bendur - Pola Festival: सर्जा-राजा'च्या उत्सव बेंदूर कसा साजरा केला जातो जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेंदूर Bendur हा सण साजरा केला जातो. ...

बेरोजगार तरुणाई शोधतेय यशरूपी ‘विठ्ठल’, चार पैशांसाठी कपाळी टिळा लावण्याचे काम - Marathi News | Jobless youth is looking for 'Vitthal' as a success, the work of applying forehead tila for four paise | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेरोजगार तरुणाई शोधतेय यशरूपी ‘विठ्ठल’, चार पैशांसाठी कपाळी टिळा लावण्याचे काम

येवल्याहून छत्रपती संभाजीनगरात आले ४० तरुण : कोणी बारावी पास, कोणी पदवीधर, स्पर्धा परीक्षेची काहींकडून तयारी ...

'जातो माघारी पंढरीराया...' आषाढीला सावळ्या विठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास - Marathi News | in solapur after having blessings of lord vitthal in ashadhi ekadashi the devotees went back | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'जातो माघारी पंढरीराया...' आषाढीला सावळ्या विठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास

आषाढी यात्रेचा सोहळ्यानिमित्त नवमी दिवशी भाविकांनी पंढरपूर गर्दी केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरीत दाखल झाले होते. ...

"न्यायालयात न्यायाची तर वारीत काळजाची भाषा": अँड. उज्ज्वल निकम - Marathi News | in mumbai on the oaccassion of ashdhi ekadashi the language of justice in court and care in wari says ad ujjwal nikam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"न्यायालयात न्यायाची तर वारीत काळजाची भाषा": अँड. उज्ज्वल निकम

वारकऱ्यांच्या टाळ-मृदाच्या गजरात रंगला "आनंदाचे डोही". ...