आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात जमलेल्या भाविकांना सोयी सुविधा योग्य प्रकारे मिळतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती निर्माण केली होती. ...
पहाटे श्री विठ्ठल रुख्मिणीस महाभिषेक पूजा संपन्न झाली. अभिषेक पूजा सर्वसेवाधिकारी कृष्णा व अर्चना शर्मा यांचे हस्ते संपन्न झाली. पौरोहित्य दत्ता जोशी गोविंदराव परचुरे आशिष बलाखे यांनी केले. यावेळी विलास अनासने, सतीश ढगे रमेश अलकरी अनिल परचुरे आदी उपस ...