आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
BJP Criticized Sharad Pawar And Rahul Gandhi: विशेष व्होट बँक नाराज होईल या भीतीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले. हिंदू द्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना रामकृष्ण हरी हा जयघोष रुचलाच नसता, अशी टीका भाजपाने शरद पवार आणि राहुल गांधींवर केली. ...
Ashadhi Ekadashi 2024: १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. पंढरीची वारी सुरु झाली की विठ्ठल भक्तांना ओढ लागते ती वारीची आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस पूर्ण होते ती आषाढी एकादशीच्या दिवशी. या पूर्ण प्रवासात वारीत सहभागी झालेले आणि वारीत सहभागी होऊ इच्छिणार ...