Ashadhi ekadashi, Latest Marathi News आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
'पंढरीची वारी' सिनेमाने दाखवला कठीण काळ, निर्मात्यांचं झालं १८ लाखांचं नुकसान ...
सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका विठ्ठल भक्ताचा व्हिडिओ समोर आला आहे. या शेतकऱ्याने केलेल्या कृतीचं सर्वांनीच तोंड भरून कौतुक केलं आहे. ...
Ashadhi Ekadasi 2024: गजानन महाराजांनी सांगितलेला सिद्धमंत्र आणि वारकऱ्यांची एकमेकां पायी लागण्याची प्रथा यात काय साधर्म्य आहे ते पाहूया. ...
मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकही विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी वडाळ्यातील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचला. प्रसाद मंदिरातील भजनी मंडळींबरोबर भजन करताना दिसला. ...
विशाल निकमची मालिका येड लागलं प्रेमाचं मध्ये त्याचा लूक बदलणार आहे. विशालचा बदललेला लूक पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत (vishal nikam, yed lagla premacha) ...
Ashadhi Ekadashi 2024: हरिनामाची गोडी लावणारे बाबामहाराज आपल्यात नाहीत; पण त्यांचा 'हा' मंत्र स्मरणात राहील! ...
अनेक नाटक, मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून काम करत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नावारुपाला आला . ...
"कॅमेरासमोर का होईना पण माऊलीची हृदयाच्या अंतःकरणापासून सेवा करायला मिळाली", आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्याची पोस्ट ...