आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi 2024: १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. पंढरीची वारी सुरु झाली की विठ्ठल भक्तांना ओढ लागते ती वारीची आणि पांडुरंगाच्या दर्शनाची आस पूर्ण होते ती आषाढी एकादशीच्या दिवशी. या पूर्ण प्रवासात वारीत सहभागी झालेले आणि वारीत सहभागी होऊ इच्छिणार ...
Chaturmaas 2024: चातुर्मास सुरू होत असून, पुढील चार महिने काही राशींना श्रीविष्णू आणि महादेवांचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. भरभराट होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Ashadhi Ekadashi 2024: एकादशीचे व्रत केल्याने साधकाची याच जन्मातील नाही तर मागील जन्मातील सर्व पापे धुतली जातात, अशी श्रद्धा आहे. अशातच मोठी एकादशी येत आहे, ती म्हणजे आषाढी एकादशी! यंदा १७ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी ते कार्तिकी एकादशीचा काळ भग ...
Health Diet Tips: आषाढी एकादशीपासून अर्थात १७ जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासात शास्त्राने निषिद्ध मानलेल्या गोष्टींची यादी बरीच मोठी आहे. त्यात प्रामुख्याने पांढरे पावटे, काळे वाल, घेवडा, चवळी, वांगी, पुष्कळ बिया असलेली फळे, नवीन बोरे, व ...
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारनंतर पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांचे गुरुवारी सकाळपासून देहूत आगमन होत आहे. (सर्व छायाचित्रे ...