लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशीची वारी 2022

Ashadhi Wari Pandharpur latest news

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
पुलाचा कठडा तुटून पडला; पाटबंधारे व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वारकऱ्यांचा जीवाशी खेळ - Marathi News | The bridge wall collapsed Neglect of Irrigation and Construction Department Warkari play with their lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलाचा कठडा तुटून पडला; पाटबंधारे व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, वारकऱ्यांचा जीवाशी खेळ

संत तुकाराम महाराज पालखी वरवंड येथे मुक्कामी येत असून या तुटलेल्या कठड्याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे ...

Pune Metro: विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर, पुण्यात वारकऱ्यांची मेट्रो सफारी - Marathi News | metro safari of Varakri in Pune for sant dnyaneshwar and tukaram maharaj sohala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर, पुण्यात वारकऱ्यांची मेट्रो सफारी

वारकऱ्यांनी मेट्रो मध्ये भजन, कीर्तन, विठू माऊलीचा जयघोष करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला ...

आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांची संख्या वाढली; वेळेवर पाऊस पडल्याचा परिणाम - Marathi News | In Ashadhi Vari Palkhi ceremony, the number of pilgrims increased this year; Result of timely rainfall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारी पालखी सोहळ्यात यंदा वारकऱ्यांची संख्या वाढली; वेळेवर पाऊस पडल्याचा परिणाम

आषाढी वारीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातील वारकरी सहभागी होत असतात... ...

पंढरीच्या वाटेत मिळणार ‘साक्षरतेचा प्रसाद’; निरक्षरांची नोंदणी करून गावी येताच धडे  - Marathi News | On the way to Pandhari, you will get the 'gift of literacy'; Registration of illiterates and lessons as soon as they come to the village  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंढरीच्या वाटेत मिळणार ‘साक्षरतेचा प्रसाद’; निरक्षरांची नोंदणी करून गावी येताच धडे 

वारकऱ्यांमधील जे लोक निरक्षर आहेत, त्यांची उल्लास ॲपवर नोंदणी करणार आहेत. त्यासाठी संबंधित गावांतील शाळेचीही मदत घेतली जाईल.  ...

वारकऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी औषधवारी सज्ज; त्वचेच्या रोगावरील औषधांमध्ये यंदा वाढ - Marathi News | Medically prepared for the medical care of patients; Increase in skin disease drugs this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारकऱ्यांच्या वैद्यकीय सेवेसाठी औषधवारी सज्ज; त्वचेच्या रोगावरील औषधांमध्ये यंदा वाढ

या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने १९८२ पासून औषधवारीचे आयोजन केले जाते ...

माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष - Marathi News | The palkhi of Sant Shreshtha Dnyaneshwar Maharaj arrives in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष

उद्या संपूर्ण दिवस संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार ...

वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये; भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान - Marathi News | women wearing dresses should not go to the worship of Vatsavitri sambhaji Bhide's controversial statement again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये; भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

वटपौर्णिमेच्या पूजेला फक्त साडी घातलेल्या महिलांनी जावं; संभाजी भिडे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता ...

Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन - Marathi News | Jagadguru Saint Tukaram Maharaj palKHI arrived in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन

लाखो वारकऱ्यांसमवेत संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले असून मुक्कामाच्या दिशेने वाटचाल सुरु ...