शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशीची वारी 2022

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पिंपरी -चिंचवड : संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांचे निधन

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari 2024: पोलिसांनी शक्कल लढवली; वारकरी वेशात पालखी सोहळ्यात सहभाग, तब्बल साडे चार हजार पोलीस तैनात

पुणे : पालखी सोहळ्यानंतर पुण्यात पाणी कपातीची शक्यता, धरणांतील पाणीसाठी तळाकडे

भक्ती : आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या, व्रताचे महात्म्य, तिथीचे महत्त्व अन् काही मान्यता

लोकमत शेती : श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीची झाली गटारगंगा

पुणे : 'इंद्रायणी स्नान करिती त्यांना, यातनाच मिळती सकळ' ढिम्म शासनव्यवस्थेचा वारकऱ्यांना त्रास

बीड : 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' उपक्रमाचे दुसरे वर्षे; लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची सोय

पुणे : तीर्थक्षेत्र आळंदी : सलग दुसऱ्या दिवशी पवित्र इंद्रायणी रसायनयुक्त फेसाने फेसाळली

लोकमत शेती : Ujani Dam उजनी क्षेत्रात पाऊस ओसरला, धरणाची पाणीपातळी कुठपर्यंत

पुणे : Ashadhi Wari 2024: पालखी मार्गावरील हॉटेल, रेस्टॉरंट अन्नपदार्थांची होणार तपासणी