शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशीची वारी 2022

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

कोल्हापूर : यंदा ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’, पालखी सोहळ्यात कोल्हापूर आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे पथक तैनात

संपादकीय : विशेष लेख: भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥

पिंपरी -चिंचवड : Ashadhi Wari: दिंडयांना २० हजार अनुदान; मुख्यमंत्र्यांची घोषणा, देवस्थानांकडून स्वागत, दिंड्यांचा विरोध

सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २९ जूनपासून सुरू होणार, सातारा जिल्ह्यात किती दिवसाचा मुक्काम.. जाणून घ्या

सोलापूर : आषाढी वारीत दर्शन रांगेतील भाविकांना मिळणार लिंबू पाणी अन् पाणी बॉटल

पुणे : Ashadhi Wari 2024: आषाढी वारीसाठी 'गाव ते पंढरपूर' बस सेवा; राज्यातून ५ हजार एसटी बसेस

पुणे : Ashadhi wari 2024: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला ५६ दिंड्यातील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश

पुणे : Ashadhi Wari 2024: हिरा-राजा, मल्हार-गुलाबला संत तुकाराम महाराज पालखी रथ ओढण्याचा मान

लोकमत शेती : Vitthal Darshan शेतकरी वारकऱ्यांना आनंदाची बातमी, २ जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार

पिंपरी -चिंचवड : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार