शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशीची वारी 2022

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

सातारा : Satara: हरिनामाच्या जयघोषात माउलींचा पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला, माउली माउलीचा जयघोष

सातारा : Satara: माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान उत्साहात, लाखो भाविकांची उपस्थिती, वैष्णवांचा मेळा लोणंदनगरीत विसावला

लातुर : Latur: तीन हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा! लातुरातील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा हाेणार लाभ

पुणे : Video: 'माऊली माऊली' नामाचा जयघोष; नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

छत्रपती संभाजीनगर : ४२४ वर्षांपूर्वी संत भानुदास महाराजांनी पैठणहून काढली पहिली दिंडी; यावर्षी ७० दिंड्या रवाना

पुणे : Ashadhi Wari: वाल्हेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला

पुणे : Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

पुणे : संत सोपानकाकांचा पालखी सोहळ्याचे नीरा नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत

छत्रपती संभाजीनगर : सेवेतच 'विठोबा'! छत्रपती संभाजीनगरवासीय पंढरपुरात देणार ७० हजार लाडू, पुरणपोळीचे जेवण

पुणे : Alandi: अखेर 'त्या' घटनेनंतर आळंदी देवस्थानने अधिकृत भूमिका मांडली