लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशीची वारी 2022

Ashadhi Wari Pandharpur latest news

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
आषाढी देवशयनी एकादशी: ‘असे’ करा व्रत; पाहा, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मान्यता अन् महत्त्व - Marathi News | ashadhi devshayani ekadashi 2023 date timing shubh muhurat vrat puja vidhi and significence of ashadhi ekadashi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी देवशयनी एकादशी: ‘असे’ करा व्रत; पाहा, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मान्यता अन् महत्त्व

Ashadhi Devshayani Ekadashi 2023: वारी करणे शक्य नसले तरी आषाढी एकादशीला घरच्या घरी व्रताचरण करता येऊ शकते. व्रतपूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या... ...

आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग - Marathi News | Fire at the house of a farmer couple who went to Ashadhiwari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आषाढीवारीत गेलेल्या शेतकरी दांपत्याच्या घराला आग

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढीवारीसाठी विठ्ठल नामाचा जयघोष करीत शेतकरी दांपत्य वारीमध्ये सहभागी झाले ...

चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस - Marathi News | On the occasion of Ashadhi Ekadashi 280 extra buses will run from Sangli to Pandharpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चला पंढरीला जाऊ...; आषाढीसाठी सांगलीतून २८० जादा बसेस

यंदा महिला वारकऱ्यांची संख्या वाढणार ...

Ashadhi Wari: जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान - Marathi News | Ashadhi Wari: Bathing the feet of Jagadguru Saint Tukaram Maharaj at Sarati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगद्गुरु संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी येथे निरा स्नान

या घाटावर आकर्षक रांगोळी, फुलांच्या पायघड्या घालून नयनरम्य पद्धतीने सजावट करण्यात आली होती.... ...

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासकीय महापूजेवेळी विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरू राहणार - Marathi News | vitthal rukmini mandir mukh darshan will continue even during cm official maha puja on ashadhi ekadashi wari 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासकीय महापूजेवेळी विठ्ठल मंदिरात मुखदर्शन सुरू राहणार

Ashadhi Ekadashi 2023: राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत असल्याचे सांगितले जात आहे. ...

Solapur: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पालखीचा धर्मपुरीत विसावा तर नातेपुतेमध्ये पालखीचा पहिला मुक्काम - Marathi News | Solapur: Saint Shreshtha Dnyaneshwar's palanquin rests in Dharmapuri and the palanquin's first stop in Nateput. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पालखीचा धर्मपुरीत विसावा तर नातेपुतेमध्ये पालखीचा पहिला मुक्काम

Solapur: आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. ...

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात दाखल - Marathi News | Sant Shree Dnyaneshwar Mauli Palkhi entered in Solapur district pilgrims offer prayers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात दाखल

पालखीचे स्वागत, माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन ...

Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी उजनीतून विसर्ग; शेतकऱ्यांनाही मिळाला दिलासा - Marathi News | Ashadhi Wari Visarga from Ujni for Ashadhi Wari; Farmers also got relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आषाढी वारीसाठी उजनीतून विसर्ग; शेतकऱ्यांनाही मिळाला दिलासा

उजनी धरणातून आषाढी वारीसाठी पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे... ...