शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशीची वारी 2022

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : Ashadhi Wari: संत सोपानकाका पालखीचे टाळ - मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : Video: टाळ-मृदंगाच्या घोषात अन् विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन; सुप्रिया सुळे वारीत सहभागी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आषाढी एकादशीची महापूजा; शासकीय पूजेसाठी दिले निमंत्रण

मुंबई : ‘आरोग्याची वारी, पंढरपूरच्या दारी’; दहा लाख वारकऱ्यांना मोफत उपचार

पुणे : माऊली भक्तीत तल्लीन, शिक्षकाने ६ महिन्यात लिहिली २ हजार पानांची सप्तरंगी ज्ञानेश्वरी

गोवा : अर्ध्यावर सुटली साथ विठ्ठला! माशेल येथील वारकऱ्याचा दिंडीत हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

पुणे : Ashadhi Wari: माऊली माऊली! लाखो वैष्णवांचा गजर; ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दिवे घाटात उत्साहात स्वागत

पुणे : Aashadhi Wari: संत गोरोबा काका पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : Aashadhi Wari: रायरेश्वर किल्ल्यावरून रायरेश्वर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : ज्ञानोबा तुकारामांचा गजर; हडपसरमधून ज्ञानोबांचे सासवड तर तुकोबांचे लोणी काळभोरकडे प्रस्थान