शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशीची वारी 2022

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…! संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पुण्यात आगमन

पुणे : Video: संत तुकाराम महाराज कि जय, तुकोबांच्या पालखीचे पुण्यात आगमन

पुणे : वारीच्या वाटेवर वारक-याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे : संभाजी भिडेंचे धारकरी संचेती चौकात दाखल; मात्र पालखीत सहभागी होणार नाही...

पुणे : पुणे महापालिकेकडून ३ ठिकाणी होणार माऊली अन् तुकोबांच्या पालख्यांचे स्वागत

पुणे : Ashadhi Wari 2022: पुण्यात माऊलींच्या पालखीवर हाेणार हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

पुणे : टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीच्या वीणा ! माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…!

पुणे : Ashadhi Wari 2022: टाळ - मृदंगाच्या निनादात 'ज्ञानोबा माउलींचा' गजर सुरु; आळंदीत लाखो भाविक दाखल

पुणे : माऊली अन् तुकोबांच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज; विश्वस्तांपासून सेवेकऱ्यांपर्यंत सर्वांचीच लगबग

पुणे : Ashadhi Wari 2022: आळंदीत ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष; माऊलींच्या पालखीचे आज प्रस्थान