लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅशेस 2019

अ‍ॅशेस 2019

Ashes series, Latest Marathi News

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.
Read More
अ‍ॅशेस 2019 : भोगा कर्माची फळं; आयसीसीकडून इंग्लंडचे चाहते ट्रोल - Marathi News | Ashes 2019: ICC trolls England fans for mocking Steve Smith; fans say ICC got hacked | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस 2019 : भोगा कर्माची फळं; आयसीसीकडून इंग्लंडचे चाहते ट्रोल

ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत अ‍ॅशेस चषक आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. ...

बेन स्टोक्सने असा काढला राग; व्हिडीओ झाला वायरल - Marathi News | Angry Ben Stokes hits his bat; The video has gone viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सने असा काढला राग; व्हिडीओ झाला वायरल

आता तो व्हिडीओ चांगलाच वायरल होताना दिसत आहे. ...

अ‍ॅशेस 2019 : वेगवान चेंडूने जो रुटचे 'गार्ड' तुटले आणि तो जमिनीवर कोसळला... - Marathi News | Ashes 2019: Joe oot's protective armor is broken by a fast ball and he falls to the ground ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस 2019 : वेगवान चेंडूने जो रुटचे 'गार्ड' तुटले आणि तो जमिनीवर कोसळला...

हा धक्का एवढा मोठा होता की, ज्यानंतर रुट थेट जमिनीवर कोसळला. ...

'बेईमान' म्हणणाऱ्या चाहत्याची वॉर्नरने केली बोलती बंद, पाहा व्हिडीओ... - Marathi News | David Warner shut down mouth of fan, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बेईमान' म्हणणाऱ्या चाहत्याची वॉर्नरने केली बोलती बंद, पाहा व्हिडीओ...

एका चाहत्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला थेट 'बेईमान' म्हटले. पण त्यावर वॉर्नरने अशी काही प्रतिक्रीया दिली की, त्या चाहत्याची बोलतीच बंद झाल्याचे पाहायला मिळाले. ...

चार वर्षे कचरा जमा करून 12 वर्षांचा चिमुरडा थेट परदेशातच गेला... - Marathi News | After four years of garbage collection, 12-year-old boy went straight to the foreign ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार वर्षे कचरा जमा करून 12 वर्षांचा चिमुरडा थेट परदेशातच गेला...

12 वर्षांच्या चिमुरड्याने परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि तेदेखील फक्त कचरा उचलून. ...

स्मिथचे धडाकेबाज द्विशतक; कोहलीलाही टाकले मागे - Marathi News | Steven Smith's doubles century; Virat Kohli was left behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मिथचे धडाकेबाज द्विशतक; कोहलीलाही टाकले मागे

स्मिथने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले आहे. आता स्मिथच्यापुढे फक्त सर डॉन ब्रॅडमन आहेत. ...

बेल्सविनाच सुरु राहीला सामना; पंचांच्या लक्षात येई ना? - Marathi News | without Bails play is start in ashes series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेल्सविनाच सुरु राहीला सामना; पंचांच्या लक्षात येई ना?

एका सामन्यात चक्क बेल्स नसल्याचेच पाहायला मिळाले. या गोष्टीवरून बऱ्याच जणांनी पंचांना ट्रोल करायचा प्रयत्न केला. ...

बंदीनंतर खेळायला आला आणि सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकून गेला - Marathi News | Came to play after the ban and surpassed Sir Don Bradman by Steven Smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंदीनंतर खेळायला आला आणि सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकून गेला

आता तर त्याने सर डॉन ब्रॅडमन यांनाही पिछाडीवर टाकले आहे. ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथची. ...