लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅशेस 2019

अ‍ॅशेस 2019

Ashes series, Latest Marathi News

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.
Read More
Ashes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी - Marathi News | Ashes 2019: England announce team for third Test, see who gets a chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये यजमान इंग्लंडचा संघ 0-1 अशी पिछाडीवर आहे. ...

Ashes 2019 : स्टीव्हन स्मिथला बॉल लागल्यावर आता ऑस्ट्रेलिया घेणार मोठा निर्णय - Marathi News | Ashes 2019: Australia will now take big decision after Steven Smith injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : स्टीव्हन स्मिथला बॉल लागल्यावर आता ऑस्ट्रेलिया घेणार मोठा निर्णय

या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 148.7 ताशी प्रति कि.मी. या वेगाने बाऊन्स टाकला. हा बाऊन्सर स्मिथच्या मानेला लागला. ...

Ashes 2019 : बॉल लागला, मैदानात पडला, बॅटींगला मुकला अन् आता खेळण्यासाठी सरसावला - Marathi News | Ashes 2019: Steven Smith's hope he will play in 3rd Ashes test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : बॉल लागला, मैदानात पडला, बॅटींगला मुकला अन् आता खेळण्यासाठी सरसावला

... पण आता खेळण्यासाठी सरसावल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Ashes 2019 : 'त्या' एका बाऊन्सने आमची सकाळ वाईट केली; नेमकं घडलं तरी काय... - Marathi News | Ashes 2019: A 'bouncer' made our morning worse- Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : 'त्या' एका बाऊन्सने आमची सकाळ वाईट केली; नेमकं घडलं तरी काय...

काही वेळा बाऊन्सरमुळे फलंदाज एवढा गंभीर जखमी होतो की, त्यानंतर त्याचे नेमके काय होणार, हे कुणालाही ठाऊक नसते. अशीच एक गोष्ट घडली ती अ‍ॅशेस मालिकेत.  ...

12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले! - Marathi News | Marnus Labuchagne is 1'st Cricketer who Bat as a 12th player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :12 वा खेळाडू चक्क बॅटिंगसाठी मैदानात उतरला अन् सगळे बघतच राहिले!

क्रिकेट सामन्यामध्ये बदली खेळाडूने क्षेत्ररक्षण केल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. पण कधी एका डावात फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या जागी दुसऱ्या डावात भलताच फलंदाज खेळपट्टीवर उतरल्याचे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण... ...

खेळाडूंच्या जर्सीवर कसा आला लाल रंग, जाणून घ्या कारण - Marathi News | know how players' jerseys number is in red colour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंच्या जर्सीवर कसा आला लाल रंग, जाणून घ्या कारण

जर्सीचा नंबर लाल रंगात दिसला आणि काही जणांना धक्का बसला. पण यामागे दडलेले आहे एक कारण. काय आहे हे कारण ते जाणून घ्या... ...

क्रिकेटच्या सामन्यात वेळेपूर्वीच पंचांनी घेतला 'लंच ब्रेक', पण का... - Marathi News | umpires takes 'lunch break' ahead of time in cricket match, but why ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या सामन्यात वेळेपूर्वीच पंचांनी घेतला 'लंच ब्रेक', पण का...

आता तर पंचांनीच वेळेपूर्वी 'लंच ब्रेक' घेतल्याचे समोर आहे आहे. पण अशी वेळ त्यांच्यावर का आली, हा प्रश्न साऱ्यांना पडला असेल. ...

अ‍ॅशेस मालिका : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी कसोटी बुधवारपासून - Marathi News | Ashes Series: Australia-England second Test starting from Wednesday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस मालिका : ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दुसरी कसोटी बुधवारपासून

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला लवकर बाद करीत अ‍ॅशेस मालिकेत बरोबरी साधण्यात यश मिळण्याची यजमानांना आशा आहे. ...