लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? - Marathi News | So Ashok Chavan came to us, he heard Babasaheb saying; What exactly did Eknath Shinde say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Devendra Fadnavis has now commented on opposition to the slogan Batenge Te Katenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

देवेंद्र फडणवीस यांनी बटेंगे ते कटेंगे या घोषणेला होत असलेल्या विरोधावरुन आता भाष्य केलं आहे. ...

'अशा घोषणा राज्यातील लोकांना आवडणार नाहीत', अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध - Marathi News | 'People of the state will not like such slogans', Ashok Chavan's oppose 'Batenge to Katenge' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अशा घोषणा राज्यातील लोकांना आवडणार नाहीत', अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध

अजित पवार आणि पंकजा मुंडे यांच्यानंतर आता खा. अशोक चव्हाण यांनीदेखील सीएम योगी आदित्यनाथांच्या घोषणेचा विरोध केला आहे. ...

पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 After Pankaja Munde now Ashok Chavan opposes batenge toh katenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा योग्य नसून ती अप्रासंगिकही असल्याचे म्हटलं आहे. ...

महाविकास आघाडी नव्हे, ही तर सत्तेची हाव असणारी महाविनाश आघाडी: ज्योतिरादित्य शिंदे - Marathi News | It is not the Mahavikas Aghadi, but the Mahavinash Aghadi: Jyotiraditya Shinde | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाविकास आघाडी नव्हे, ही तर सत्तेची हाव असणारी महाविनाश आघाडी: ज्योतिरादित्य शिंदे

जातीचे राजकारण-भ्रष्टाचार-आरक्षण संपविण्याचे पाप हाच महाविकास आघाडीचा चेहरा: ज्योतिरादित्य शिंदे ...

“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp mp ashok chavan replied sharad pawar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. नुसता गोंधळ चालला आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. ...

काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा - Marathi News | Nana Patole said Ashok Chavan misused congress party for personal benefits and then joined BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस पक्ष संकटात होता, तेव्हा अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले- नाना पटोले

Nana Patole slams Ashok Chavan, Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अशोक चव्हाणांवर जळजळीत शब्दांत टीका ...

मराठा आरक्षणावर गैरसमज पसरविले जात आहेत : खा. अशोकराव चव्हाण - Marathi News | Misconceptions are being spread on Maratha reservation: MP Ashokrao Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणावर गैरसमज पसरविले जात आहेत : खा. अशोकराव चव्हाण

महायुती सरकारने कुणबी संबंधी घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जात प्रमाणपत्र मिळत आहेत ...