लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
"शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तुम्ही आधी ठरवा..." - Marathi News | MP Supriya Sule has now responded to Amit Shah criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके"; अमित शाहांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "तुम्ही आधी ठरवा..."

भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केले म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली होती. ...

समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील: अशोकराव चव्हाण - Marathi News | Govt trying to find way of reservation through coordination: Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :समन्वयातून आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील: अशोकराव चव्हाण

ओबीसी विरूद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होऊ नये ...

"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा - Marathi News | "Coordination required between Govt and Manoj Jarange, end this matter soon"; Two hours discussion between Chavan, Bhumre, Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा

ही चर्चा साधारणपणे ८:१५ ते १०:१० वाजेपर्यंत चालली. चव्हाण आणि भुमरे हे एकाच गाडीत आल्याने ही नियोजित भेट असल्याचे बोलले जात आहे. ...

मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला... - Marathi News | MP Ashok Chavan and MP Sandipan Bhumre meets Manoj Jarang at Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...

उद्यापासून मनोज जरांगे पाटील यांची मराठवाड्यात शांतता रॅली. ...

काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य  - Marathi News | I am proud to be elected from Congress, no doubt; Ashok Chavan's statement in the Rajya Sabha  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्यासाठी अशोक चव्हाण उभे राहिले होते. यावेळी धनखड यांनी चव्हाणांचा बायोडेटा सांगितला. ...

वाढीव आरक्षणावर बिहारमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडेल असे नाही : अशोक चव्हाण - Marathi News | What happened in Bihar on increased reservation will not happen in Maharashtra: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाढीव आरक्षणावर बिहारमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडेल असे नाही : अशोक चव्हाण

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष सुुरु झाला आहे. मात्र सामाजिक संघर्ष होवू नये अशा दोन्हीकडच्या मागण्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. ...

स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil will investigate allegations on ashok chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी

अशोक चव्हाणांवर चिखलीकरांनी डागली होती तोफ, पराभवाच्या कारणांचा भाजप घेणार शोध ...

...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | then Uddhav Thackeray offered to form Shiv Sena NCP BJP government Secret explosion of sunil tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट

तटकरे म्हणाले, "संजय राऊतांनी सुरुवात केली की, उद्धवजी दिल्लीवरून आल्यापासून या मन:स्थितीत आले आहेत की, आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडूयात. राजीनामा देऊयात, बाहेर पडूयात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करूया..." ...