लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक गहलोत

अशोक गहलोत

Ashok gahlot, Latest Marathi News

...म्हणून आम्हाला जड अंतकरणानं सचिन पायलटांवर कारवाई करावी लागली; काँग्रेसचं स्पष्टीकरण - Marathi News | Rajasthan Political Crisis: Congress is inviting Sachin Pilot to return home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून आम्हाला जड अंतकरणानं सचिन पायलटांवर कारवाई करावी लागली; काँग्रेसचं स्पष्टीकरण

अजूनही काँग्रेसकडून सचिन पायलट यांना स्वगृही परतण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे. ...

गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज - Marathi News | Gehlot's personal criticism of Sachin Pilot; The Congress leadership was upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज

सरकार पाडण्यासाठी पैसे देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यावरून भाजपाच्या दोन नेत्यांनाही विशेष चौकशी पथकाने ताब्यात घेतले होते. ...

Rajasthan Political Crisis: 'मी भाजपात जाणार नाही'; सचिन पायलट यांच्या या विधानानंतर अशोक गहलोत म्हणतात... - Marathi News | Rajasthan Political Crisis: Rajasthan CM Ashok Gehlot says Horse trading was being done in Jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: 'मी भाजपात जाणार नाही'; सचिन पायलट यांच्या या विधानानंतर अशोक गहलोत म्हणतात...

देशात घोडेबाजार सुरु आहे.  20-20 कोटींना आमदारांना खरेदी केलं जात आहे. ...

सचिन पायलट यांनी आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं होतं, पण... - Marathi News | MLA Sachin Pilot's father died when he was 23 years old. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांनी आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं होतं, पण...

उपमुख्यमंत्रिपद गेले अन् प्रदेशाध्यक्षपदही गेले; आता सचिन पायलट यांच्यासमोर हे पर्याय उरले - Marathi News | The post of Deputy Chief Minister & State President post hasgone; Now Sachin Pilot has these options | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :उपमुख्यमंत्रिपद गेले अन् प्रदेशाध्यक्षपदही गेले; आता सचिन पायलट यांच्यासमोर हे पर्याय उरले

सचिन पायलट यांच्यासमोर आपल्या बंडखोरीचा यशस्वी शेवट करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत त्यांच्यासमोर पाच राजकीय पर्याय आहेत ते पुढीलप्रमाणे... ...

सचिन पायलट यांची हकालपट्टी, प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले, भाजपने दिले निमंत्रण - Marathi News | Expulsion of Sachin Pilot, removal of state president, invitation given by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांची हकालपट्टी, प्रदेशाध्यक्षपदही काढून घेतले, भाजपने दिले निमंत्रण

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरूद्ध बंडाचा झेंडा उभारल्याबद्दल विश्वेंद्र सिंग व रमेण मीणा यांनाही मंत्रिपदावरून दूर करण्यात आले. काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीस हे नेते गैरहजर राहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ...

निर्नायकीचा फटका; काँग्रेस राजस्थानमधील घडामोडींमधून वेळीच धडा घेईल का? - Marathi News | The blow of decisiveness; Will the Congress learn a lesson from the developments in Rajasthan in time? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निर्नायकीचा फटका; काँग्रेस राजस्थानमधील घडामोडींमधून वेळीच धडा घेईल का?

राहुल यांचा राजीनामा झाल्यावर काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्वाची जी चर्चा सुरु झाली त्यामुळे राहुल यांच्या अवतीभवती असलेल्या काही तरुण नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले. ...

अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज - Marathi News | Sachin Pilot is angry with Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज

पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता. ...