ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत, लेखिका रोहिणी निनावे यांचे शब्द आणि ऊर्मिला धनगरच्या आवाजात मोलकरीण बाई या मालिकेतील शीर्षकगीताच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलंय. ...
सिद्धगडच्या रणसंग्रामाची कथा रेखाटणाऱ्या 'शहीद भाई कोतवाल' चित्रपटामधील 'ही मर्दाची कथा' या एकनाथ देसले यांनी लिहिलेल्या गीताला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींचे अंगावर रोमांच उभे करणारे संगीत असून सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा खडा स्वर लाभला आहे ...
पूर्वीच्या काळात संगीताला मोठे महत्त्व दिले जायचे. त्यामुळे दिग्गज गायकही संगीतकारांच्या मदतीने दोनदा-तीनदा सराव केल्यानंतर ध्वनिमुद्रण करीत असत, परंतु नवीन पिढी अधिक उथळ झाली असून केवळ मुखडा गाण्यासाठी उभे राहतात. ...
झी मराठीवरील मालिका आणि त्यातील कलाकार जितके लोकप्रिय आहेत तितकीच सर्व मालिकेची शीर्षक गीतं देखील श्रवणीय आहेत. अगदी आभाळमाया ते सध्या चालू असलेल्या मालिकांची शीर्षक गीतं ही प्रेक्षकांच्या ओठांवर अगदी रुळली आहेत ...
सहज सुचलेली चाल किंवा कविता लोकांना आपल्या अधिक जवळची वाटते. अशा चाली व गीतांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे, असे मत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी व्यक्त केले. ...