लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी महांगडे

अश्विनी महांगडे

Ashwini mahangade, Latest Marathi News

अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. भरजरी साडी, वजनदार दागिनं, भाषेतला शुद्धपणा या सगळ्यामुळे राणू अक्काच्या भूमिकेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अश्विनीने टपाल, बॉईज या चित्रपटात काम केलं असून त्यानंतर आता ती आणखीन एका चित्रपटात पहायला मिळणार आहे.   
Read More
"मला वाटलं तुम्ही जय भीम नाही जय शिवराय म्हणाल", अश्विनी महांगडेला चाहतीचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | fan reply to ashwini mahangade after actress reply with jay bhim instead of jai shivray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला वाटलं तुम्ही जय भीम नाही जय शिवराय म्हणाल", अश्विनी महांगडेला चाहतीचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली...

काही दिवसांपूर्वीच अश्विनीने नागपूरातील दीक्षाभूमीला भेट दिली होती. याचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. व्हिडिओ शेअर केल्यानंतर अश्विनीला एका चाहतीचा मेसेज आला. याचा किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला.  ...

हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | aai kuthe kay karte fame ashvini mahangade farmer work in her farm shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

अश्विनीने कामातून ब्रेक घेत तिचं गाव गाठलं आहे. अश्विनी तिच्या शेतात शेतीची कामं करण्यात मग्न झाली आहे. ...

VIDEO: 'आई कुठे....' फेम अश्विनी महांगडे पोहोचली खंडेरायाच्या दर्शनाला, सोबतीला दिसली 'ही' अभिनेत्री  - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame ashwini mahangade and kaumudi walokar seek blessings at jejuri khandoba temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: 'आई कुठे....' फेम अश्विनी महांगडे पोहोचली खंडेरायाच्या दर्शनाला, सोबतीला दिसली 'ही' अभिनेत्री 

अभिनेत्री अश्विनी महांगडेने नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे. ...

"ती शिकली असेल, पैसेही कमवत असेल, पण म्हणून...", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची विचार करायला लावणारी पोस्ट - Marathi News | womens day 2025 aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती शिकली असेल, पैसेही कमवत असेल, पण म्हणून...", 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची विचार करायला लावणारी पोस्ट

मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनेही महिला दिनानिमित्त विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली आहे.  ...

मुजरा राजे! 'आई कुठे..' फेम अश्विनी महांगडे छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक - Marathi News | marathi television actress aai kuthe kay karte fame ashwini mahangade visit chhatrapati sambhaji maharaj samadhi tuljapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुजरा राजे! 'आई कुठे..' फेम अश्विनी महांगडे छ.संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक

अभिनेत्री अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांंचं लक्ष वेधून घेत आहे. ...

"माणूस आपल्यात नसूनही...", वडिलांच्या आठवणीत अश्विनी महांगडे झाली भावुक; शेअर केली पोस्ट - Marathi News | marathi television actress ashwini mahangade shared emotional post on her father birthday  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माणूस आपल्यात नसूनही...", वडिलांच्या आठवणीत अश्विनी महांगडे झाली भावुक; शेअर केली पोस्ट

अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावुक; म्हणाली.... ...

"...आणि इथेच या मैत्रीची सुरुवात झाली", अश्विनी महांगडेची मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट - Marathi News | ''...and this is where this friendship began'', Ashwini Mahangade's special post on her friend's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...आणि इथेच या मैत्रीची सुरुवात झाली", अश्विनी महांगडेची मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

Ashwini Mahangade : अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर मैत्रिणीसोबतचे फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का? - Marathi News | aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade and kaumudi walokar doing work in farm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

सध्या अशाच दोन अभिनेत्रींचा फोटो व्हायरल होत आहे. या अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर स्कार्फ आहे. त्यामुळे त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. ...