लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अश्विनी वैष्णव

Ashwini Vaishnaw Latest news

Ashwini vaishnaw, Latest Marathi News

अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत.
Read More
Indian Railway: भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार? रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव स्पष्टच बोलले, म्हणाले याची कुठलीही शक्यता नाही - Marathi News | Indian Railway: Will Indian Railways be privatized? Railway Minister Ashwini Vaishnav spoke clearly and said that there is no possibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वेचं खासगीकरण होणार? रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव स्पष्टच बोलले, म्हणाले.... 

Indian Railway Privatization: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार भारतीय रेल्वेचं खासगीकरण करणार असा दावा विरोधकांकडून वारंवार केला जातो. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. ...

भारतीय रेल्वेचा कौतुकास्पद निर्णय! रेल्वे स्थानकावर उभारला देशातील पहिला 'ट्रान्स' टी स्टॉल - Marathi News | India's first 'trans' tea stall to be run entirely by transgender opens at Guwahati railway station  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय रेल्वेचा कौतुकास्पद निर्णय! रेल्वे स्थानकावर उभारला पहिला 'ट्रान्स' टी स्टॉल

भारतीय रेल्वेने देशातील पहिला ट्रान्स टी स्टॉल उभारला आहे. ...

Bullet Train: “बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातच रखडला”; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप - Marathi News | railway minister ashwini vaishnaw allegation mumbai ahmedabad bullet train project stalled during uddhav thackeray tenure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातच रखडला”; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप

Bullet Train: ठाकरे सरकारच्या कार्यकाळात न मिळालेल्या आवश्यक परवानग्या शिंदे-फडणवीस सरकारने दिल्या असून, बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. ...

Budget 2023: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मिळाली Good News, केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnaw केली महत्त्वाची घोषणा - Marathi News | Good News for street vendors central Minister Ashwini Vaishnaw says PM Modi government will emphasize on giving small loans upto 5 thousand rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच मिळाली Good News, केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

नव्या वर्षात नव्या योजनेमुळे होणार अनेकांचा फायदा ...

Hydrogen Trains: भारतात लवकरच धावणार 'हायड्रोजन ट्रेन', रेल्वेने पूर्ण केली तयारी; जाणून घ्या रुट्स.. - Marathi News | Hydrogen Trains: 'Hydrogen Train' soon be launched in India, Railways has completed preparations; Know the routes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात लवकरच धावणार 'हायड्रोजन ट्रेन', रेल्वेने पूर्ण केली तयारी; जाणून घ्या रुट्स..

Hydrogen Train in India: केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी सांगितले की, या ट्रेनचे नाव 'वंदे मेट्रो' ठेवण्यात येणार आहे. ...

रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांच्या पदरात निराशाच, सूट मिळणार नाही; रेल्वे मंत्र्यांनी संसदेत लेखाजोखाच मांडला! - Marathi News | ashwini vaishnaw hinted that concessions given to senior citizens in railways may not be restored | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्येष्ठ नागरिकांच्या पदरी निराशाच, रेल्वे तिकीटात सूट नाहीच; रेल्वे मंत्र्यांनी लेखाजोखाच मांडला!

रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात दिली जाणारी सवलत आता देणं परवडणारं असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत म्हटलं आहे. ...

Indian Railway: रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, तिकिटांचे दर वाढणार? रेल्वेमंत्र्यांचे संसदेत सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | Indian Railway: A big shock for railway passengers, ticket prices will increase? The Railway Minister gave the signal from Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, तिकिटांचे दर वाढणार? रेल्वेमंत्र्यांचे संसदेत सूचक विधान, म्हणाले...

Indian Railway: रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेमध्ये बोलताना येणाऱ्या काळात रेल्वेच्या तिकिटांचे भाडे वाढवण्याचे संकेत व्यक्त केले ...

मोठी बातमी! चीनला मागे टाकण्याची तयारी; भारतात सुरू होणार Appleचा सर्वात मोठा कारखाना - Marathi News | Big news! Apple's biggest factory to open in India soon, says union minister ashwini vaishanav | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी बातमी! चीनला मागे टाकण्याची तयारी; भारतात सुरू होणार Appleचा सर्वात मोठा कारखाना

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्यानुसार, बंगळुरूजवळील होसूरमध्ये Appleचा सर्वात मोठा कारखाना सुरू होणार आहे. ...