अश्विनी वैष्णव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात देशाचे रेल्वे आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. ते मूळचे जोधपूरचे असून ओदिशामध्ये त्यांनी आयएएस अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. तसंच दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते खासगी सचिव राहिले आहेत. Read More
Kisan Special Train : महाराष्ट्रातील देवळाली ते बिहारमधील दानापूरपर्यंत 'शेतकरी समृद्धी' विशेष किसान ट्रेनचा (Kisan Special Train) शुभारंभ करण्यात आला. ...
Indian Railways: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सायंकाळी ही माहिती दिली. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याची घोषणा केली आहे. ...
Vande Bharat Train: देशातील काही मार्गांसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचा दावा केला जात असला तरी परदेशातून वंदे भारत ट्रेनला मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते. ...